Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील प्रवित्र स्थळे यांची माहिती/तिर्थक्षेत्र

नमस्कार मित्रहो ravinhiwale.blogspot.com या ब्लॉग मध्ये आपले सर्वाचे स्वागत आहे 

भारतातील प्रवित्र स्थले
आयोध्या    
उत्तर प्रदेश, राम जन्म-भूमी म्हणून प्रसिद्ध.
हरिव्दार    
गंगेच्या काठी कुंभमेळा भरतो.
सारनाथ     
बनारस जवळ गौतमबुद्धाचे पहिल्या प्रवचनाचे प्रसिद्ध ठिकाण.
बुद्धगया     
बिहारमध्ये बुद्धाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले.
रामेश्वर    
तामिळनाडूमध्ये शंकर पिंडीवर कावड आणून गंगोत्री जल वाहतात.
बद्रीनाथ     
हिमालयात श्री विष्णूचे पवित्र मंदिर.
बनारस    
(काशी, वाराणसी) येथे गंगेच्या काठी विश्वेश्वर मंदिर आहे.
माऊंट अबु पहाड 
राजस्थान दिलवाडा पर्वतमाला जैन मंदीरे आहेत.
तिरूपती बालाजी 
आंध्र प्रदेशात श्री बालाजीचे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर, केशवपन मोठया प्रमाणावर केले जाते.
पंढरपूर     
महाराष्ट्रात हिंदूचे श्रीविठ्ठल मंदिर प्रसिद्ध, आषाढ कार्तिक महिन्यात यात्रा भरते.
केदारनाथ     
हिमालयात श्री शंकराचे प्राचीन देवालय.
जगन्नाथपुरी     
जगन्नाथाची रथयात्रा प्रसिद्ध.
अलाहाबाद    
गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम, 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो.
बद्रिनाथ    
हिमालयात श्री विष्णूचे प्राचीन देवालय.
कोल्हापूर    
महालक्ष्मी मंदिर.
शिर्डी     
श्री साईबाबाचे समाधीस्थान (महाराष्ट्र)
शेगांव    
विदर्भात अकोल्याजवळ श्री संत गजानन महाराजांची समाधी आहे.
मथुरा     
श्रीकृष्ण मंदीरे, कृष्ण जन्म स्थान.
नांदेड     
शिखाचे दहावे धर्मगुरू श्री गुरु गोविंदसिंहाची समाधी आहे.
अमृतसर     
पंजाबात शिख धर्मियांचे सुवर्ण मंदिर प्रसिद्ध आहे.
अमरनाथ     
काश्मिरमध्ये श्रावण पोर्णिमेला बर्फाचे स्वयंभू शिवलिंग निर्माण होते. त्या दिवशी उत्सव असतो.
पार्श्वनाथ    
बिहार प्रांतात जैन धर्माची 55 देवालये आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या