Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

Income tax statement , form no 16 calculation,फाॅर्म नं १६ आणि स्टेटमेंट कसे काढावे

 

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
                                   
                                 नमस्कार मी श्री.रविंद्र हिवाळे आपल्या करिता "Income Tax" Excle सॉप्टवेअर तयार केलेले आहे स्टेट मेन्ट आणि Form No.16 तयार करण्या करिता आपल्या उपयोगी पडेल Income Tax सॉप्टवेअर Dwonlod करण्यासाठी खाली कॉलम मध्ये Dwonlod वर किल्क करा भरलेली रक्कम टाका,PT.Tax टाका,Income Tax प्रत्येक महिण्याचे कपात केलेली रक्कम कॉलम मध्ये भरा फरवरी महिण्याची भरु नये भरुन झाल्यावर ‍ form no.16 पाहा फरवरी महिण्याची रक्कम Form No.16 मध्ये जी रक्कम कॉलम o63 मध्ये येते ती टाका किंवा त्यापेक्षा 100,200,300,400,500 जास्त टाका,येथे एरिअस चा कालावधी टाकावा या कॉलम च्या खाली एरिअसचा कालावधी व समोरील कॉलम मध्ये रक्कम टाकावी,Housing Int.टाका,Housing Pri.टाका,Tuion Fee टाका ,Acknowiedgement No.याच्या खालील कॉलम मध्ये कॉरटर भरलेली टाकावी ,H.M.चे नाव टाका ,Branch Code टाका Change Setament मध्ये काही बदल करावयाचे असल्यास करा नंतर Income Tax Stemantआणि Form No.16 तयार झालेली असेल ctrl+p दाबुन ‍प्रिंट काढा
Sr.No. Income Tax Download
1 Income Tax 2017-2018 Download
2 Income Tax 2018-2019 Download
3 Income Tax 2019-2020 Download
4 Income Tax 2020-2021 Dwonload
6 Income Tax 2021-2022Download
7 Income Tax 2022-2023Dwonload
8 Income Tax 2023-2024Dwonload
8 Income Tax 2023-2024 NewDwonolad
टीप : काही अडचणी आल्यास माझाशी संपर्क साधा मो.नं. ८००७०६४०१६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या