Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारताचे राष्टपती व त्याचा कार्यकाल/ भारताचे राष्ट्रपती यादी,How to prasident of india

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे ravinhiwale.blogspot.com या शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सर्वाचे स्वागत आहे या पेज मध्ये "भारतातील राष्उट्परपती व राष्ट्रपती त्याचा कार्यकाल" ची यादी दिलेली आहेत
आ.क्र नाव पदग्रहण पद्सोडले उपराष्ट्रपती टीपा
१.

डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३

२६ जानेवारी १९५०

१३ मे १९६२

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.

२.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५

१३ मे १९६२

१३ मे १९६७

डॉ. झाकिर हुसेन

डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.

३.

झाकिर हुसेन (१८९७-१९६९)

१३ मे १९६७

३ मे १९६९

वराहगिरी वेंकट गिरी

डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.

४. वराहगिरी वेंकट गिरी * (१८९४-१९८०

३ मे १९६९

२० जुलै १९६९



५.

मोहम्मद हिदायतुल्ला * (१९०५-१९९२)

२० जुलै १९६९

२४ ऑगस्ट १९६९


राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते

6.

वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०)

२४ ऑगस्ट १९६९

२४ ऑगस्ट १९७४

गोपाल स्वरूप पाठक

कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत

७.

फक्रुद्दीन अली अहमद (१९०५-१९७७)

२४ ऑगस्ट १९७४

११ फेब्रुवारी १९७७

बी.डी. जत्ती


८.

बी.डी. जत्ती * (१९१२-२००२)

११ फेब्रुवारी १९७७

२५ जुलै १९७७



९.

नीलम संजीव रेड्डी (१९१३-

२५ जुलै १९७७

२५ जुलै १९८२

मोहम्मद हिदायतुल्ला


१०.

झैल सिंग (१९१६-१९९४)

२५ जुलै १९८२

२५ जुलै १९८७

रामस्वामी वेंकटरमण

१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.

११.

रामस्वामी वेंकटरमण (१९१०-२००९)

२५ जुलै १९८७

२५ जुलै १९९२

शंकरदयाळ शर्मा

वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.

१२.

शंकरदयाळ शर्मा (१९१८-१९९९)

२५ जुलै १९९२

२५ जुलै १९९७

के.आर. नारायणन

ृराष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते
१३.

के.आर. नारायणन (१९२०-२००५)

२५ जुलै १९९७

 


२५जुलै २००२ कृष्णकांत
१४.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१

२५ जुलै २००२

२५ जुलै २००७

भैरोसिंग शेखावत

अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.

१५.

प्रतिभा पाटील (जन्म १९३४)

२५ जुलै २००७

२५ जुलै २०१२

मोहम्मद हमीद अन्सारी

राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.

१६.

प्रणव मुखर्जी (जन्म १९३५)

२५ जुलै २०१२

२५ जुलै २०१७

मोहम्मद हमीद अन्सारी

मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

१७.

रामनाथ कोविंद

२५ जुलै २०१७

विद्यमान

व्यंकय्या नायडू

२०१५ ते २०१७ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.२५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. रामनाथ कोविन्द याचं जन्म उत्तर प्रदेश येतील कानपुर जिल्हयात डेरापुर, कानपुर या एका छोट्याशा गावात झाला

Thanks For Watching

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या