Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

सातवा वेतन आयोग बिल



नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे


                नमस्कार मी श्री.रवींद्र हिवाळे आपल्या करिता "सातव्या वेतन आयोगाचे "arreas बिल कसे तयार करायचे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या करिता apps बनविले आहे प्रथम Jan.२०१६ चे pay band घ्या + grade pay = Basic pay X २.57 = सातव्या वेतन basic बनते उदा: ८५९० +१६०० =१०१९० ,१०१९० x २.57=26188.3 हे martic टेबल मध्ये grade pay कॉलम मध्ये २६१८८.३ च्या वर जी संख्या येईल ती घ्या . Dwonlod करण्यासाठी येथे click करा




** धन्यावाद **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या