नमस्कार मित्रहो ravinhiwale.blogspot.com या ब्लॉग मध्ये आपले सर्वाचे स्वागत आहे
😃 महाराष्ट्रतील साहित्यकार 😄
·
कृष्णाजी
केशव दामले – केशवसुत
·
राम
गणेश गडकरी – गोविंदाग्रज (कवी)
·
राम
गणेश गडकरी – बाळकराम (विनोदी लेखन)
·
विनायक
जनार्दन करंदीकर – विनायक
·
त्र्यंबक
बापूजी ठोंबरे – बालकवी
·
नारायण
मुरलीधर गुप्ते – बी (कवी)
·
काशिनाथ
हरी मोडक – माधवानुज
·
माधव
त्र्यंबक पटवर्धन – माधव जुलियन
·
शंकर
केशव कानेटकर – गिरीश
·
यशवंत
दिनकर पेंढारकर – यशवंत
·
दिनकर
गंगाधर केळकर – अज्ञातवासी
·
आत्माराम
रावजी देशपांडे – अनिल
·
विष्णू
वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
·
इंदिरा
नारायण संत – इंदिरा
·
गोविंद
विनायक करंदीकर – वि. दा. करंदीकर
·
गोविंद
त्र्यंबक दरेकर – स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद
·
भगवान
रघुनाथ कुलकर्णी – बी. रघुनाथ
·
शंकर
काशीनाथ गर्गे – दिवाकर
·
पांडुरंग
सदाशिव साने – साने गुरुजी
·
दिवाकर
कृष्ण केळकर – दिवाकर कृष्ण
·
माधव
केशव काटदरे – माधव
·
गोपाळ
हरी देशमुख – लोकहितवादी
·
दादोबा
पांडुरंग – मराठी भाषेचे पाणीणी
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog