WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

Bonafaed certificate Apps

 

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
                               या पेज मध्ये मी आपणा करिता "बोनाफाइड.software "बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याकरिता खालील सूचना दिलेल्या आहेत अगदी सोप्या आणि सहज  पणे एकदा आपण सर्जव वर्रगाची विध्यार्थी माहिती भरा नंतर नंतरच्या वर्षा पासून नवीन विध्यार्थी भारायायाचे आहे .हीच माहिती नंतर शैक्षणिक सत्र बदलवून विध्यार्थ्यांना बोनाफाईड देता येते व  दुय्यम प्रत देण्याकरिता आपणा जवळ डाटा सेव असल्यामुळे आपणास एका CLICK वर PRINT देवून विध्यार्थ्यास दुय्यम प्रत देवू शकतो खालील दिलेल्या Dwonlod वरती क्लीच्क करून software आपल्या Computer मध्ये Dwonlod Folder मध्ये सेव होते . नंतर Dwonlod Folder आपल्या "d drive वर copy करून paste करा व त्यातील t.c.project वर click करून open करा नंतर new register वर click करून आपल्या school ची माहिती भर व login आणि pasward स्व:हा तयार करा व save tab वर click करून blank होईपर्यंत थाबा नंतर EXIT वर click करून login करा नंतर dwonlod वर click करा


** धन्यवाद **
येथे dwonolad करा
 
click me    Dwonload





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या