Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

शालेय पोषण करार नामा



नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
                                नमस्कार मीत्रहो मी श्री.रविंद्र हिवाळे ravinhiwale.blogspot.com या बॉल्ग मध्ये आपले सहर्ष स्वागत शालेय पोषण आहार करार नामा खालील किल्क वर click करा
*शालेय पोषण आहार योजना * 
स्वयंपाकी नेमणूक करारपत्र - सन 20 – 
संदर्भ :- १) केंद्रशासनाच्या मार्दग शगक सूचना ना २००६ T
२) कें द्रशासन आदेश क्र.F.NO.१-१/२००९ – DESK (MDM) दि .२४/११/२००९
३) कें द्रशासन आदेश क्र. F.NO.३-५/२०१०– DESK (MDM )दि .२९/०४/२०१०
 ४) शीक्षण संचालक (प्राथ)यांचेपत्र क्र.शा.पो.आ./सु.यो./२०१०- ११/प्राशिस/३०३/३४०९/ दि .१९/१०/२०१०
५) शासन निर्णय क्र.शशापोआ २०१०/प्र.क्र.१८/ प्राशि/ दि .२/२/२०११ वरील संदर्भीय आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समिती– -------------------------- यांचे मार्फत श्री /श्रीमती ------------------------------------------------- यांची सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षासाठी स्वयंपाकी म्हणन नेमणूक खालील अटी व शर्थीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. सदर करार हा मानधनावर नेमणूक केलेले स्वयंपाकी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात झाला असल्याने नेमून दिलेले काम समाधानकारकरित्या करत नसेल तर संबधीताची नेमणूक रद्द करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीस अधिकार राहील.


१. अन्न शिजवण्याचे काम करणे .
 २. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे.
३. विद्यार्थ्याना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर करणे.
 ४. शाळेमध्ये विद्यार्थ्यानि आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे (स्वयपांकगृहासह) तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य ववल्हेवाट लावणे.
५. भांडयांची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे.
६. पीण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्याना जेवणाच्या जागेवर पाणी पुरवणे. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.
८. अन्न शीजवणा-या यंत्रणेच्या आहारवीवषयक नोंदी ठेवणे. (बचत गट अथवा स्वयसेंवी संस्थेसाठी लागु .)
९. अन्न शिजवून देताना स्वच्छता राखणे जेणेकरून कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही.
१०. स्वयंपाकगृह अथवा शालेय परिसर येथे कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक इजा झाल्यास त्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती अथवा शालेय व्यवस्थापन यांची राहणार नाही .
 ११.सदर करार हा १० महीन्यांसाठी असल्याने नेमणूक झालेल्या कर्मचा-याचा कोणताही शासकीय सेवेच्या सलगतेसाठी हक्क राहणार नाही. आर्थिक वर्ष संपताच सदर करार आपोआप रद्द समजला जाईल
                                                                    



करार करून देणारे अ क्र नाव स्वाक्षरी १) -------------------------------- ---------------------------------- २) --------------------------------- ----------------------------------- करार करून घेणारे सचिव अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती साक्षीदार - नाव स्वाक्षरी १. ---------------------------------------- -------------------------------- २. ----------------------------------------
                                               PDF फाईल   DWONLOD  
टीप : काही अडचणी आल्यास माझाशी संपर्क साधा मो.नं. ८००७०६४०१६ 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या