Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतरत्न डॉ ए.पी.जे.अबदुल कलाम यांच्या कार्याची माहिती

 भारतरत्न डॉ ए.पी.जे.अबदुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती , वैज्ञानिक, अभियंता म्हणून ख्याती आहे.

सन्मान : भारतरत्न पद्मविभूषण पद्मविभूषण कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथनपुरमला पुर्ण केले लहान वयात वडीलाचे छत्र‌ गमावल्याने डॉ कलाम गावात वर्तमानपत्र विकु लागले तसेच लाहान मोठी कामे करुन पैसे

कमवीत व घरी मदत करत असे.त्याचे बालपण कष्टात गेले शाळेत असताना  गणिताची विषेश आवड लागली नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले.तेथे बिग.एस.सी.झाल्यानंतर त्यांनी 

मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला प्रवेशासाठी लागणारे पैसे सुध्दा त्याच्या जवळ नव्हते बहिणीने स्वतः हाचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले या संस्थेतुन एराॉनाॉटिक्सचा डीप्लोमा पुर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉंलॉजीचे प्रशिक्षण घेतले. 

 💠कार्य
 1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (ईस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही (सेटेलाई लाॅन्चिंग व्हेईकल)च्या संशोधनात भाग घेवू लागले . इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्यावेळी डॉ अब्दुल कलाम पुन्हा डीआरडीओ मध्ये वैयक्तीक कामापेक्षा संघिक कामगिरीवर त्याचा भर असे.व सहकार्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्या मध्ये होती . क्षेपणास्त्रे विकासकामामधिल "अग्नी"क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणी मुळे डॉ कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.पंतप्रधानाचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणाची आखणी केली.त्यांनी संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून व डिआरडीओचे चे प्रमुख म्हणून त्यांनी "अर्जुन"हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅक) रणगाडा व लाईट काॅबॅट एयरक्राॅफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडली. 
 📚 शिक्षण 
 त्याचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतुन धनुष्य कोडीला ने-आण करण्याचा व्यवसाय करीत त्याचे वडिल व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ट मित्र होते त्याच्यातील आध्यात्मिक चर्चा डॉ कलाम ऐकत असे.डाॅ कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथमपुरमला पुर्ण केले लहान वयात वडीलाचे छत्र‌ गमावल्याने डॉ कलाम गावात वर्तमानपत्र विकुन तसेच अन्य लाहान मोठी कामे करुन पैसे कमवीत व घरी मदत करत असे.त्याचे बालपण कष्टात गेले शाळेत असताना  गणिताची विषेश आवड लागली नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले.तेथे बिग.एस.सी.झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला प्रवेशासाठी लागणारे पैसे सुध्दा त्याच्या जवळ नव्हते बहिणीने स्वतः हाचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले या संस्थेतुन एराॉनाॉटिक्सचा डीप्लोमा पुर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉंलॉजीचे प्रशिक्षण घेतले. 
  स्वभाव :
 विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ कलाम मानाने खूप सवंदनशील व साधे होते ,त्यांना रुद्रविना वाजविण्याचा ,मुलाशी गप्पा मारण्याचा छंद होता "भारत सरकारने ""पद्मभूषण ""पद्मविभूषण "व १९९८ मध्ये भारतरत्न "हा सर्वोच पुरस्कार देवून त्याचा सन्मान केला .डॉ कलाम हे अविवाहित व पर्ण शाकाहरी होते .बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विधेची अखंड साधना करीत खडतर आयुष जगलेले ,आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्टपती पदी निवड झालेले डॉ कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते .पुढील वीस वर्षात होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
  गोरव
 अब्दुल कलाम यांचा १५ आक्तोम्बेर हा जन्म दिवस जगभरात जागतिक बिध्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो भारत सरकारने ""पद्मभूषण ""पद्मविभूषण "व १९९८ मध्ये भारतरत्न "हा सर्वोच पुरस्कार देवून त्याचा सन्मान केला
    निधन
 ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलॉंग येथिल आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना प्रकृती बिघडली शिलॉंग मधील एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै २०१५ रोजी अखेरचा श्र्वास घेतला कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला

🔹 अधिक माहिती पाहा 🔹

🔹 प्रमुख शहराचे प्राचीन नावे कोनती ?

🔹 कोणत्या राज्याची निर्मिती कधी झाली माहिती.


🔹 शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृतीचे प्रकार कोणकोणते?
 🙏 मित्रहो आपणांस माहीत आवडल्यास कृपया दुसऱ्या गृपवर शेयर करा व माझ्या बाॅग्ला Like करा जेेकरून नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या