राष्ट्रसंत तुकडोजी महाराज |
---|
1.प्राथना व राष्ट्रगीत २.साने गुरुजी समुह गीत भाग १ 3.तुकोडोजी महाराज यांची चित्रफीत |
प्रार्थना गीत |
सबके लिये खुला है मंदिर ये हमारा ! जातिभेद , पंथभेव , प्रांतभेद व देशभेद विसरुन या मानवतेच्या मंदिरात सर्वांना येण्याचे आवाहन संत तुकडोजी महाराज यांनी या गीतात केले आहे . सबके लिए खुला है मंदिर ये हमारा । मंदिर ये हमारा ॥ मतभेद को भुला है मंदिर ये हमारा ॥धृ ० ॥ मंदिर ये हमारा ॥ आवो कोई भी पंथी , आवो कोई भी धर्मी देशी विदेशियों का मंदिर ये हमारा मंदिर ये हमारा ॥१ ॥ मैदान पर बिछाया , डाला एक आसन सब देवता समाता , मंदिर ये हमारा ॥२ ॥ मानव का धर्म क्या है , मिलती है ये जिसमें चाहता भला सभी का , मंदिर ये हमारा ॥३ ॥ आवो सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में तुकड्या कहे अमर है , मंदिर ये हमारा ॥४ ॥ - संत तुकडोजी महाराज य |
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ! |
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे । हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे ।। धृ ।। नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी । मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी । स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे | दे वरचि असा दे ।।१ ।। सकळास कळो मानवता , राष्ट्र भावना । हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय - प्रार्थना । उद्योगी तरुण शीलवान येथ दिसू दे । दे वरचि असा दे || २ || जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी । खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे । दे वरचि असा दे || ३ || सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गी ज्यापरी । ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी ॥४ ॥ तुकड्यास सदा सर्वदा सेवेत असू दे | दे वरचि असा दे ॥४ ॥ - संत तुकडोजी महाराज |
- Home
- mega menu
भारतातील राष्ट्रीय अभयारण्य प्रसिद्ध आहे., विविध उद्यानाची माहिती
October 30, 2024 - शासकीय G.R.File
- Income Tax
- Dwonlod Apps
- Phoshan Aahar Yojna
- फॉर्म व कोरे तक्क्ते
- 7 Pay File
- Arrears Bill Apps/एरीयस बिल काढणे
- प्रार्थना एवम राष्ट्रगीत
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- साने गुरुजी
- सांस्कृतिक कार्यक्रम
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog