Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारताचे पंतप्रधान व त्याचा कार्यकाल माहीती/ भारताचे पंतप्रधान यादी/ भारताचे पंतप्रधान माहिती,how to praminister of india

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे

 भारताचे पंतप्रधान त्याचा कार्यकाल

आ.क्र पंतप्रधान कार्यकाळ
१. पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964
२. श्री. गुलझारीलाल नंदा (13 दिवस कार्यवाह) 27 मे 1964 ते जून 1964
३. श्री. लालबहादूर शास्त्री जून 1964 ते 11 जाने. 1966
४. श्री. गुलझारीलाल नंदा (कार्यावह) 11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966
५. श्रीमती इंदिरा गांधी 24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977
6. श्री. मोरारजी देसाई 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
७. श्री. चरणसिंग 28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980
८. श्रीमती इंदिरा गांधी 14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984
९. श्री. राजीव गांधी 31 ऑक्टो. 1984 ते डिसें. 1989
१०. श्री. व्ही.पी. सिंग डिसेंबर 1989 ते नोव्हे. 1990
११. श्री. चंद्रशेखर 10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991
१२. श्री. पी.व्ही. नरसिंहराव 21 जून 1991 ते 15 मे 1996
१३. श्री. अटलबिहारी वाजपेयी 16 मे 1996 ते 28 मे 1996
१४. श्री. एच.डी. देवेगौडा जून 1996 ते 21 एप्रिल 1997
१५. श्री. इंद्रकुमार गुजराल 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
१६. श्री. अटलबिहारी वाजपेयी 19 मार्च 1998 ते 22 मे 2004
१७. श्री. मनमोहन गुरूमित सिंग 22 मे 2004 ते 26 मे 2014
१८. श्री. नरेंद्र मोदी 26 मे 2014 पासून कार्यरत.
१९. श्री. नरेंद्र मोदी कार्यरत
Thanks For Watching

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या