Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील राज्य व राजधानी

 

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे ravinhiwale.blogspot.com या शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सर्वाचे स्वागत आहे या पेज मध्ये "भारतातील राज्य व राजधानी "दिलेल्या आहेत
अ.क्र राज्य राजधानी
1 अरुणाचल प्रदेश इटानगर
2 आंध्रप्रदेश अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी)
3 आसाम दिसपूर
4 उत्तर प्रदेश लखनौ
5 उत्तराखंड देहरादून
6 ओरिसा भुवनेश्वर
7 कर्नाटक बंगलोर
8 केरल तिरुवनंतपुरम
9 गुजरात गांधीनगर
10 गोवा पणजी
11 छत्तीसगड अटल नगर (नया रायपुर )
12 झारखंड रांची
13 तामिळनाडू चेन्नई
14 तेलंगाना हैदराबाद
15 त्रिपुरा अगरतला
16 नागालँड कोहिमा
17 पंजाब चंडीगड
18 पश्चीम बंगाल कलकत्ता
19 बिहार पटना
20 मणिपूर इंफाळ
21 मध्यप्रदेश भोपाळ
22 महाराष्ट्र मुंबई
23 मिझोरम एझाल
24 मेघालय शिलांग
25 राजस्थान जयपूर
26 सिक्कीम गंगटोक
27 हरियाना चंडीगड
28 हिमाचल प्रदेश सिमला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या