Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

शालेय पोषण आहार APPS



नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
                     नमस्कार मीत्रहो मी श्री.रविंद्र हिवाळे ravinhiwale.blogspot.com या बॉल्ग मध्ये आपले सहर्ष स्वागत शालेय पोषण आहार बिल बनविण्यासाठी खालील किल्क वर Dwonlodकरा



सूचना : १] Apps मध्ये प्रथम माहिती भरा वर click करा शाळेचे नाव ,महिना,वर्ष ,कामाचे दिवस ,महिन्याचे एकून विद्यार्थी ,महिन्याचे sc,st लाभार्थी ,पट संख्या भरा २} मागील महिन्यात महिन्याच्या आखरीची शिल्लक वरील रकान्यात येते त्यामुळे वरील रकान्यातील माहिती खालील रकान्यात पेस्ट करा ३] प्राप्त साठा मध्ये प्राप्त झालेला साठा भरा व तारीख टाका ४] कडधान्याची महिन्याची एकून वापर भरा ५] व नतर साठा नोंदवहि ,लाभार्थी ,स्वयपाकी/मदतनीस व प्रपत्र ड ची प्रिंट काढा

**** धन्यावाद ****

टीप : या Apps मध्ये काही तुटी असु शकतात तुटी असल्यास माझ्या निदर्शनास आणुन दयाव्या माझा मो.नं.8007064016 Email.Id :ravihiwale2013@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या