Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

कर्नाटक राज्यातील प्रमुख नद्या कोणत्या

 

कर्नाटक राज्यातील वाहणाऱ्या नद्या यांची माहिती!
अं.क्रं नद्यांची नावे उगमस्थान विवरण
1. कावेरी कर्नाटक कथा तामिळनाडू
 मधून वाहत जाणारी एक
नदी आहे. पश्चिम घाट
 ब्रह्मगिरी पर्वतातुन उगम
 पावते सातशे सात किलोमीटर
 लांब असून बंगालच्या खाडी
 ला जाऊन मिळते.
2. कृष्णा कृष्णा नदी महाबळेश्वर येथुन
 उगम पावते ती चौदाशे
 किलोमीटर लांब असून
महाराष्ट्र कर्नाटक तेलंगाना
आंध्र प्रदेश येथून वाहत
 जाऊन बंगालच्या गाडीला
जाऊन मिळते
3. पालार पालार नदी ही कर्नाटक आंध्र
प्रदेश आणि तामिळनाडू या
राज्यातून वाहत जात असून
कर्नाटकातील चिक बल्लारपूर
जिल्ह्यातील दी घाटातून दक्षिणपूर्व
दिशेला वाहत जाऊन तामिळनाडू
मध्ये चेन्नई पासून 100 किमी
दक्षिणेस तिरुचिरापल्ली ज़िल्यातील
वयलूर गावात बंगालच्या खाडीला
 मिळते
4. पेन्ना नदी भारतातील कर्नाटक आणि
आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहत
जाते. कर्नाटकातील
 चिकबल्लापुर जिल्ह्यातील
नंदी घाटातून उगम
पावते ही उत्तर पूर्व दिशेला
वाहत जाऊन बंगालच्या
 खाडीला मिळते
5. अग्रणी नदी अग्रणी नदी ही महाराष्ट्र आणि
कर्नाटक राज्यातून वाहत जाणार
 कृष्णा नदीची उपनदी आहे ही
97 किमी लांब आहे.
6. अमरजा नदी भारतातील कर्नाटक राज्यांमधून
वाहणारी ही एक नदी आहे ही
कोरहल्ली पासून आरंभ होते
 नदीची लंबाई 60 किलोमीटर
 असून गुलबर्ग जिल्ह्यामध्ये भीमा
 नदीला जाऊन मिळते.
7. अर्कावती नदी भारतातील कर्नाटक राज्यांमधून
वाहत जाणारी ही नदी आहे ही
कावेरी नदीची उपनदी आहे नदीचा
आरंभ चिकबल्लारपूर जिल्ह्यातून
 नंदी पहाडातुन होतो
8. तुंगभद्रा नदी भारतातील कर्नाटक राज्यांमधून
वाहत जाणारी प्रमुख नदी आहे.
शिमगो जिल्ह्यातील कुंडली ह्या
गावाजवळ तुंगा व भंद्रा या
 नदीच्या संगमातून तुंगभद्रा
नदीची निर्माण
झाली ही नदी 530
किंमी लांब
असून आंध्रप्रदेश व
तेलंगणात
कृष्णा नदीस मिळते.
9. शरावती नदी भारतातील कर्नाटक राज्यातील
एक नदी असून कर्नाटकातील
शिमगो जिल्ह्यातील अंबुतिर्थ
 गावाजवळ उगमस्थान
 आहे.128 किमी वाहत जाऊन
 होणावर गावाजवळ अरबी
समुद्राला जाऊन मिळते.
10. माजरा नदी भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक,
तेलंगणा या तीन राज्यातुन
वाहत जाते.हि नदी महाराष्ट्रातील
बिड जिल्ह्यातील पाटोदा
तालुक्यातील बालाघाट डोंगराच्या
कुशीतून उगम पावते.हि गोदावरी
 नदीची उपनदी
आहे.
11. भंद्रा नदी हि कर्नाटक राज्यातील एक नदी
असून भद्रा नदीचा उगम
क्रेंद्रमुखाजवळ गंगामुळ येथे
होतो.पश्चिमी घाटाच्या
 टेकड्या पार करून पुर्वेकडे
 वाहत जाते.पुढे बंगालच्या
उपसागरात मिळते
12. तुंगा नदी कर्नाटक राज्यातील एक नदी
आहे.या नदीचा उगम वराह पर्वत
नावाच्या टेकडीवर गंगामुळ
गावाजवळ होतो.
कर्नाटकातील चिकमगळूर व
शिमगो या
जिल्ह्यातून वाहते आणि
कुंडली या गावाजवळ भद्रा
नदीला मिळते.
13. घटप्रभा नदी महाराष्ट्रातील कोल्हापूर
जिल्ह्यातुन कर्नाटक राज्यात
वाहत जाते.कर्नाटकातील
चिक्कसंग्राम गावाजवळ
कृष्णा नदीला मिळते.ही
कृष्णा नदीची उपनदी आहे.
14. काळी नदी काळी नदी ही कर्नाटकातील
उत्तर कन्नड जिल्हयातुन
वाहणारी नदी आहे. जोयडा
तालुक्यातील एक छोटे गाव
कुशावली येथे उगम पावून
१८४ कि.मीचा प्रवास करून
अरबी समुद्राला मिळते.
🔹अधिक माहिती पाहा. 🔹 कोकणातील खाडी विषय माहिती 🔹 मध्यप्रदेशातील पर्वत रांगा यांची माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या