Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

प्रमुख शहराचे प्राचीन नाव, प्राचीन शहराचे नावे,old name of India city

भारतात परकियांच्या आक्रमण झाले त्यांच्या काळात त्यांच्या सोयीनुसार शहराची नावे बदलण्यात आली .त्या बदला अगोदर त्या शहराची पुरातण नावे खालीलप्रमाणे आहेत.
नमस्कार मित्रहो शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या पेज मध्ये भारत हा कोणत्या नावाने संबोधले जायचे वशहराला कोणत्या नावाने संबोधले जायचे त्यांची ,पुरातण नावे दिलेले आहे.
अं.क्रं शहराचे नाव प्राचीन नाव
1 भारताचे प्राचीन नाव आर्यवत
कानपूर चे प्राचीन नाव कान्हापुर
दिल्ली चे प्राचीन नाव इंद्रप्रस्थ
हैद्राबाद चे प्राचीन नाव भाग्यनगर
इलाहाबाद चे प्राचीन नाव प्रयाग
औरंगाबाद चे प्राचीन नाव संभाजी नगर
भोपाल चे प्राचीन नाव भोजपाल
फैजाबाद चे प्राचीन नाव अवध
लखनूऊ चे प्राचीन नाव लक्ष्मणपुरी
अहमदाबाद चे प्राचीन नाव कर्णावती
१० अलिगढ चे प्राचीन नाव हरिगड
११ मिरज चे प्राचीन नाव शिव प्रदेश
१२ मुजफ्फरनगर चे प्राचीन नाव लक्ष्मीनगर
१३ शामली चे प्राचीन नाव श्यामली
१४ रोहतक चे प्राचीन नाव रोहितासपुर
१५ पोरबंदर चे प्राचीन नाव सुदामपुरी
१६ पटना चे प्राचीन नाव पाटलीपुत्र
१७ नांदेड. चे प्राचीन नाव नंदीग्राम
१८ आजमगढ चे प्राचीन नाव आर्यगढ
१९ अजमेर चे प्राचीन नाव अजयमेरू
२० जमशेदपुर चे प्राचीन नाव काली माटी
२१ उज्जैन चे प्राचीन नाव अवंतिका
२२ विशाखापट्टणम चे प्राचीन नाव विजात्रापश्म
२३ गुहावटी चे प्राचीन नाव गौहाटी
२४ सुल्तानगंज चे प्राचीन नाव चम्पानगरी
२५ बुर्हानपुर चे प्राचीन नाव ब्रहानपुर
२६ इंद्रोर चे प्राचीन नाव इंदुर
२७ नशरूजागंज चे प्राचीन नाव भीरूदा
२८ सोनिपत चे प्राचीन नाव स्वर्णप्रस्थ
२९ पाणिपत चे प्राचीन नाव पर्णप्रस्थ
३० बागपत चे प्राचीन नाव बागप्रस्थ
३१ उस्मानाबाद चे प्राचीन नाव नाव धाराशिव
३२ देवरिया चे प्राचीन नाव देवपुरी
३३ सुल्तानपुर चे प्राचीन नाव कुशभवनपुर
✳️ शैक्षणिक माहिती करीता पाहा
 🔶 शैक्षणिक जागर🔶 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या