Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

t.c.software

 


नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
                               या पेज मध्ये मी आपणा करिता "टी.सी.software "बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याकरिता खालील सूचना दिलेल्या आहेत अगदी सोप्या आणि सहज आपण विध्यार्थ्याची T.C. बनविता येते जर दुय्यम प्रत देण्याकरिता आपणा जवळ डाटा सेव असल्यामुळे आपणास एका CLICK वर PRINT देवून विध्यार्थ्यास दुय्यम प्रत देवू शकतो खालील दिलेल्या Dwonlod वरती क्लीच्क करून software आपल्या Computer मध्ये Dwonlod Folder मध्ये सेव होते . नंतर Dwonlod Folder आपल्या "d drive वर copy करून paste करा व त्यातील t.c.project वर click करून open करा नंतर new register वर click करून आपल्या school ची माहिती भर व login आणि pasward स्व:हा तयार करा व save tab वर click करून blank होईपर्यंत थाबा नंतर EXIT वर click करून login करा नंतर dwonlod वर click करा


** धन्यवाद **




Zip File > Dwonolad



OR
खालील दोन्ही FILE Dwonload करा 

File No.1-Dwonolad
File No.2-Dwonload



टीप : काही अडचणी आल्यास माझाशी संपर्क साधा मो.नं. ८००७०६४०१६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या