Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

महोत्सवी वर्ष, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव,हिरक महोत्सव, अमृत महोत्सव,शतक महोत्सव यांची माहिती

            भारतातील साजरे होणारे महोत्सवी वर्ष व कोणते रौप्य,सुवर्ण,हिरक, अमृत,शतक,कधी साजरा केल्या जातात यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
अं.क्रं. वर्ष महोत्सव
१. २५ वर्ष रौप्य महोत्सव
२. ५० वर्ष सुवर्ण महोत्सव
३. ६० वर्ष हिरक महोत्सव
४. ७५ वर्ष अमृत महोत्सव
५. १०० वर्ष शतक महोत्सव
६. १२५ वर्ष शतकोत्तर रौप्य महोत्सव
७. १५० वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सव
८. १६० वर्ष शतकोत्तर हिरक महोत्सव
९. १७५ वर्ष शतकोत्तर अमृत महोत्सव
१०. २०० वर्ष व्दिशतक महोत्सव
अधिक माहिती पाहा. 🔹 स्वातंत्र्य नंतर भारताचे पहिले मंत्रीमंडळ 🔹 भारतातील प्रथम नागरिकांचा मान कोणाला मिळतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या