Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील विविध राज्यातील विविध प्रातिय भाषा/अधिकृत भाषा

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे 
            आपल्या "देशातील विविध राज्यातील विविध प्रातिय भाषा "प्रान्तानुसार विभागल्या आहे  पेज मद्ये दिलेल्या आहेत .

 
राज्य अधिकृत भाषा इतर ओळखा भाषा
अरुणाचल प्रदेशात इंग्रजी,हिंदी भाषा
आंध्प्रदेशातील तेलगू,हिंदी,उर्दू भाषा
आसाम आसामी,बोडो, कर्वी भाषा
उत्तर परदेशमधील हिंदी,उर्दू भाषा
ओरिसा ओरिया
कर्नाटक कन्नड
गुजरात गुजराती
केरळ मल्याळम
गोवा कोकणी,मराठी ,पोर्तुगीज भाषा
काश्मीर उर्दू,काश्मिरी भाषा
छतीस गड हिंदी,छतीसगडी
तामिनाडूमधील तमिळ, इंगर्जी, भाषा
त्रिपुरा बंगाली, कोकबोरक
झारखंड हिंदी,बंगाली भाषा
नागाल्याड इंग्रजी भाषा
पंजाब पंजाबी
बिहार हिंदी,भोजपुरी,उर्दू मगधी,मैथली ,
मध्यप्रदेश हिंदी भाषा
मणिपूर मैथली भाषा
मणिपूर मैतली
महाराष्ट्र मराठी
मिझोरम मिझो,इंग्रजी भाषा
उत्तराखंड हिंदी भाषा
पच्छिम बंगाल बंगाली,नेपाळी
Thanks For Watching

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या