Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारताचे पहिले मंत्रीमंडळ, स्वातंत्र्य नंतर भारताचे पहिले मंत्रीमंडळ,How to Frist government of india

स्वातंत्र भारताचे पहिले मंत्रीमंडळ

अं

चित्र

नावे

पद/खाते

पंडित जवाहरलाल नेहरू (पंतप्रधान) परराष्ट्र संबंध
2
सरदार वल्लभभाई पटेल (उपपंतप्रधान) गृह,सुचना व प्रसारण
डॉ राजेंद्र प्रसाद (मंत्री) कृषी व खाद्य
जगजीवन राम (मंत्री) श्रम मंत्रालय
डॉ अब्दुल कलाम आझाद (मंत्री) शिक्षण
डॉ बाबासाहेब आंबेडकर (मंत्री) कायदा
डॉ जाॅन मथाई(मंत्री) वाहतूक व रेल्वे
सरदार बलदेव सिंह(मंत्री) संरक्षण
सी.एच. भाभा (मंत्री( व्यापार
१०
श्री.शामाप्रसाद मुखर्जी (मंत्री) उद्योग धंदे व पुरवठा
११
श्री.रफि अहमद किदवई (मंत्री) दळणवळण
१२
श्री.आर.के शनमुखम चेट्टी (मंत्री) अर्थमंत्री
१३
श्री.वी.एन.गाडगिळ (मंत्री) खाणी व विजशक्ती
१४
राजकुमारी अमृत कौर (मंत्री) आरोग्य
◾ अधिक माहिती पाहा ◾
🔹 भारताचे उपराष्ट्रपती यादी
🔹 भारताचे राष्ट्रपती यांचा कार्यकाळ व यादी
 🙏 कृपया हि माहिती आवडल्यास शेअर, लाईक करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकले
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या