Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

कोणत्या राज्यांची निर्मिती कधी झाली व कोणत्या वर्षी झाली

         भारतातील राज्ये कधी उदयास आले व निर्मिती कोणत्या वर्षी झाली हे या पेज मध्ये दिलें आहे.

क्रं राज्यांची नावे वर्षी
आंध्रप्रदेश १९५३
हिमाचाप्रदेश १९७१
त्रिपुरा,मेघालय, मणिपूर 1972
4 सिक्कीम 1975
5 गुजरात, महाराष्ट्र 1960
6 हरियाणा 1966
7 गोवा पूर्ण राज्य बनले 1987
8 अरुणाचल पूर्ण राज्य बनले 1987
9 मिझोरम 1987
10 झारखंड, छत्तीसगड 2000
11 उत्तराखंड 2000
12 तेलंगणा 2014
13 जम्मू ,काश्मीर, लद्दाख केंद्रशासित प्रदेश बनले 2019
14 दमन-दीव,दादर-नगर हवेली केंद्रशासित प्रदेश बनले 2019
15 पाॅडेचेरी केंद्रशासित प्रदेश दर्जा देण्यात आला 1962
16 हिमाचल प्रदेश व चंदीगढ केंद्रशासित प्रदेश दर्जा देण्यात आला 1966
17 हरीयाना 1966
18 नागालँड 1963

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या