Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील आगळे वेगळे गावे/त्यांचे वैशिष्ट्ये,/गावांची पंरपरा/Different villages in India

  नमस्कार मित्रहो शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या पेज मध्ये भारतातील विलक्षण अद्वितीय गावे व त्यांची वैशिष्ट्येमाहिती  दिलेले आहे.
       आपला भारत देश हा विविधतेने नटलेल्या आहे.विविध प्रांतातल्या भाष, चाली-रीती, त्यानुसार समाजातील विविध प्रथा यानुसार गावे,शहरे या प्रथा जपत आहे.अशाच काही गावांची अद्वितीय, विलक्षण वैशिष्ट्ये यामध्ये आपल्या करीता सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अं.क्रं. गावाचे नाव वैशिष्ट्ये
१. शनिशिंगणापूर संपूर्ण गावात घराला कडी-कोंडा नाही.
२. शेटफळ (महाराष्ट्र) प्रत्येक घरात कुटुंबातील सदस्य असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.
३. हिवरे बाजार (महाराष्ट्र) भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे ६० अब्जाधीश एकही गरीब नाही.सर्वाधिक GDP असणारे खेडे.
४. पनसरी (गुजरात) भारतातील सर्वात "आधुनिक"खेडेगाव या गावात सर्व घरी CCTV जोडण्या असुन सर्व घरी Wi-Fiसुविधा आहे.सर्व गावातील पथदिवे सौर ऊर्जवर चालतात.
५. जबुंर (गुजरात) भारतातीय वंशाचे असूनही, सर्व नागरीक "आफ्रिकन"वाटतात (परिसरात आफ्रिकन गाव म्हणून ओळख आहे.)
६. कुलधारा (राजस्थान) "अनिवासी"गाव,गावात कोणीच राहत नाही.घरे बेवारस सोडलेली आहे.
७. कोडिन्ही (केरळ) जुळ्याचे गाव जवळपास प्रत्येक घरात जुळे आहे.
८. मंत्तुर (कर्नाटक) दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी "संस्कृत"भाषेचा अनिवार्य वापर करणार गाव.
९. बनवानकाला (बिहार) ब्रम्हचार्याचे गाव गेल्या ५० वर्षांपासून गावात लग्न सोहळा नाही.
१० माॅवलिनाॅन्ग (मेघालय) आशिया खंडातील सर्वात "स्वच्छ" गाव पर्यटकांना भुरळ घालणारे छोट्याशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.
११. रोंगडोई (आसाम) बेडकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो , अशी श्रद्धा (अंधश्रद्धा)जपणार गाव अस लग्न ग्रामसण 'च असतो.
१२. कोर्लै गाव, जिल्हा रायगड (महाराष्ट्र) स्वांतत्र्य नंतर व पोर्तुगीज गेल्यावरही "पोर्तुगीज"भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणार गाव.
१३. मधोपत्ती गाव (उत्तरप्रदेश) एका गावात ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव ९०% पेक्षा जास्त सरकारी नोकरी मध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमुद केले आहे.
१४. झुंझनु (राजस्थान) फौजिच गाव, एका घरातुन तीन ते चार फौजी ,पाॅच-पाॅच पिढ्यांपासून प्रत्येक घरात फौजी,खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावांतील प्रत्येक व्यक्ती ६ हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्ती आणि ११ जास्त फौजी देशाच्या विविध भागात कार्यरत.
15. आळंदी देवाची (महाराष्ट्र) आळंदी या गावात आजही (गाव वेशीत)मास-मटन मिळत नाही.याला ७०० वर्षे पूर्ण झाली.
१६. गंगादेवीपल्ली (आंध्रप्रदेश) गंगादेवीपल्ली हे एक आदर्श गाव आहे.जिथे प्रत्येक घरात जिवनावश्यक वस्तू व इतर गोष्टी आहे.शास्त्रिय वाॅटर फिल्टेशन प्लाॅंंटं व सामुदायिक मालकिची केबल टीव्ही सेवा आणि विखुरलेले रस्ते विज निर्मिती व पाणिपुरवठा हे गाव निरंतर समृध्दी मिळवित आहे.
१७. कोकरेबेलूर (कर्नाटक) या गावात घराच्या मागे काही पक्षी राहतात या गावांमध्ये पक्षी आणि मानव यांची एकरुपता कशी असते यांचे उदाहरण आहे.गावकरी या पक्षांना आपल्या कुटुंबाचा भाग मानतात.पक्षी आपल्याला त्यांच्या जवळ जाण्याची अनुमती देतात.
१८. खोनोमा (नागालॅड) महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अस्पष्ट गावाने, पविहीर यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व लोकांचे शाश्वत जीवन मिळवून देण्यासाठी समुदाय आणि स्वयंसेवी संस्था एकत्र कसे काम करू शकतात हे दर्शवून देशासाठी एक उदाहरण ठेवले आहे. २०१ In मध्ये, पायविहीर यांना युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून सामुदायिक जंगलाखालील एक नापीक, १2२-हेक्टर जमीन जंगलात बदलण्यासाठी जैवविविधता पुरस्कार मिळाला. अलीकडेच या गावात 'सेंद्रीय सीताफळ' (कस्टर्ड ऍपल) आणि मुंबईतील नेहरू मेळघाट या ब्रँडखाली आंब्यांची विक्री करण्याची आउट-ऑफ-बॉक्सची कल्पनाही आली. अधिक वाचा येथे: स्वत: च्या जंगलात वाढण्यापासून ते सेंद्रिय फळांची विक्री करण्यापर्यंत, हे गाव त्याच्या विकासासाठी निधी देते
१९ पायविहीर (महाराष्ट्र) महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अस्पष्ट गावाने, पविहीर यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व लोकांचे शाश्वत जीवन मिळवून देण्यासाठी समुदाय आणि स्वयंसेवी संस्था एकत्र कसे काम करू शकतात हे दर्शवून देशासाठी एक उदाहरण ठेवले आहे. २०१ In मध्ये, पायविहीर यांना युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून सामुदायिक जंगलाखालील एक नापीक, १2२-हेक्टर जमीन जंगलात बदलण्यासाठी जैवविविधता पुरस्कार मिळाला. अलीकडेच या गावात 'सेंद्रीय सीताफळ' (कस्टर्ड ऍपल) आणि मुंबईतील नेहरू मेळघाट या ब्रँडखाली आंब्यांची विक्री करण्याची आउट-ऑफ-बॉक्सची कल्पनाही आली. अधिक वाचा येथे: स्वत: च्या जंगलात वाढण्यापासून ते सेंद्रिय फळांची विक्री करण्यापर्यंत, हे गाव त्याच्या विकासासाठी निधी देते
२०. विरुळ जिल्हा वर्धा (महाराष्ट्र) विदर्भात पहली मोफत पिठगीरणीची सुरवात करण्यात आली. या ५००० लोकसंख्या असलेल्या गावात चक्कीला मोफत विजपुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतच्या छतावर १० किलो व्हॅटचे सोलर पॅनल बसविण्यात आले. थकबाकी नसलेल्या कुंटुबाला मोफत दळण दळून देण्यात येते.
अशीच आगळी-वेगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर यामध्ये समाविष्ट करण्यात येईल.
💠 अधिक माहतीसाठी पाहा💠
 🔘 महाराष्ट्रातील शहराची प्राचीन नावे.
 🔘 कोणत्या राज्याची निर्मिती कधी झाली.
 🔘 महाराष्ट्रतील जिल्ह्याची नावे कशी पडली.
  🙏Thanks for Watching 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या