WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील राष्ट्रीय अभयारण्य प्रसिद्ध आहे., विविध उद्यानाची माहिती

             भारतात विविध उद्याने प्रत्येक अभयारण्य प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील काझीरंगा अभयारण्य हे भारतीय गेंड्यांसाठी संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषित केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते.

काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत:

१.) काजीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर:- एकशिंगी गेंडासाठी

२) गर्म पाण्यासाठी अभयारण्य कोणात्या राज्यात आहे.

उत्तर:- आसाम 

३) नामदफा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे.

उत्तर:- अरुणाचल प्रदेश 

४) बुक्का वाघ परियोजना कोणत्या राज्यात आहे.

उत्तर:- पश्चिम बंगाल 

५) भरतपूर पक्षी विहार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.

उत्तर:- राजस्थान 

६) दाचिगाम राष्ट्रीय पार्क कोणत्या राज्यात आहे 

उत्तर:- जम्मू काश्मीर 

७) दाम्पा टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे.

उत्तर:- मिझोराम 

८) संजय राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.

उत्तर:- मध्ये प्रदेश 

९) हरिक आद्रभुमी कोणत्या राज्यात आहे.

उत्तर:- पंजाब 

--------------------------------------

▪️ अधिक माहितीसाठी माझ्या बाॅल्गला आवश्य भेट द्या 

▪️ मानवी शरीरातील अवयवांची कार्य 

▪️ १५ आॅगष्ट आणि २६ जानेवारी यामधील फरक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या