विश्वामध्ये सर्वात विशाल,उंच, लांब यांची माहिती
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा महाद्विप -- एशिया |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा पार्क -- एलोस्टोन पार्क |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा व्दिप -- ग्रिनलॅण्ड |
⭐ विश्वामध्ये सर्वात उंच शिखर -- माउंट एव्हरेस्ट |
⭐ विश्वामध्ये सर्वात लहान महाव्दिप -- ऑस्ट्रेलिया |
⭐ विश्वामध्ये सर्वात लांब पर्वत शृंखला -- एडिज |
⭐ विश्वामध्ये सर्वात लांब नदी - निल नदी |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा मरूस्थल - सहारा मरूस्थल |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठी नदी - अमेजन नदी |
⭐ विश्वामध्ये सर्वात खोल झील - बैकाल झील |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा डेलटा - सुंन्दर वन |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा महासागर - प्रशांत महासागर |
⭐ विश्वामध्ये सर्वात विशाल जलसन्धि - डेविस जलसन्धि |
⭐ विश्वामध्ये सर्वात विशाल खारे पाण्याची झील -कैस्पियन सागर |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा सागर - दक्षिणी चीन सागर |
⭐ विश्वामध्ये सर्वात विशाल प्रायव्दीप - अरब प्रायव्दीप |
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा व्दीपसमुह - इंडोनेशिया |
◾ अधिक माहिती पाहा ◾ 🔹 भारताचे पहिले मंत्रीमंडळ 🔹 भारतातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे 🙏 कृपया हि माहिती आवडल्यास शेअर, लाईक करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकले |
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog