समाजातिल अनिष्ट चालीरीतींना पायबंद घालून सामाजिक स्वास्थ्य व कल्याण यांसाठी केलेले उपाय व बदल. सामाजिक सुधारणा म्हणजे समाजात बुद्घिपुरस्सर समाज हितकारक केलेले बदल होत. सामाजिक सुधारणांचा मूळ हेतू लोकांचे प्राकृतिक, सामाजिक, मानसिक, बौद्घिक व भावनात्मक स्वास्थ्य अबाधित राखणे हा असतो. या संज्ञेची व्याप्ती वा कृतिकक्षा कालानुसार व सामाजिक कायद्यानुसार बदलत असते.
सामाजिक सुधारणा चळवळी!
अं. | सामाजिक चळवळ | संस्थापक | |||||||
1. | ब्राहमो समाज | राजा राममोहन रॉय | |||||||
2. | आर्य समाज | स्वामी दयानंद सरस्वती | |||||||
3. | प्रार्थना समाज | आत्माराम पांडुरंग रानडे | |||||||
4. | थिऑसाॅफिकल सोसायटी | अॅनि बेझंट | |||||||
5. | हरिजन सेवक संघ | महात्मा गांधी | |||||||
6. | सत्यशोधक समाज | महात्मा ज्योतिबा फुले | |||||||
7. | सेवा सदन | बेहरामजी मलबारी | |||||||
8. | धर्म सभा | राधाकांत देव | |||||||
9. | वहाबी चळवळ | सैद वलिउल्लाह | |||||||
10. | सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट | ईरोदे व्ही रामास्वामी | |||||||
नवीन माहिती पाहण्यासाठी बाॅल्ग ला भेट द्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog