Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील सर्वात लांब. मोठी नदी कोणती ?

 भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी 2525 किलोमीटर आहे गंगा नदी हे दक्षिण आशियातील


भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. तसेच ही "गंगा भारतातील सर्वात मोठे नदी आहे". या नदीची लांबी 2525 किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील उत्तराखंड या राज्यात हिमालय पर्वतात होतो . तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोर्यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते . बांगलादेशात ती बंगाल उपसागरात मिळते. तेथे सुंदरबंन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. हिंदू धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानले आहे. गंगेला माता म्हटले गेले आहे. लक्षावधी भारतीयांची गंगा नदी ही जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलिपुत्र ,कंनोज ,कोशांबी,कशी,,प्रयाग, मुर्शिदाबाद ,मुंगेर कापिली,बेहरामपूर , कलकत्ता ,इत्यादी प्राचीन ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहे.


                                अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास. मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्रा ने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरीचा येथे संगम होतो. या बदलास इ.स .वीसन अठराशे 97 चा भूकंप काही अंशी कारणीभूत होतो.
                                गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन असे म्हणतात. थे बर्‍याच वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात. यमुना गंगेची उपनदी स्वतः एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे ती गंगेला येते येऊन मिळते याच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात त्यांना गंगा आणि इरावती कर्वे या नावाने ओळखले जाते याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्क सुद्धा प्रसिद्ध आहे .

हिंदू धर्मातील गंगेचे स्थान असे म्हणले जाते आपल्या वृत्त पूर्वजांना जिवंत करण्यासाठी त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणले

 काव्यामध्ये गंगेचे आण गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे या प्रार्थना करणारी काव्ये लिहिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या