Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारताचे उपराष्ट्रपती जे उपराष्ट्रपती न होऊ शकले, भारताचे उपराष्ट्रपती,bhartache uprashtrapati

          भारताचे राष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३ व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. आता पर्यंतच्या कालावधीत उपराष्ट्रपती झाले त्यापैकी राष्ट्रपती पदावर न भुषविलेले उपराष्ट्रपती यांची कार्यकाल,व यादी 
भारताचे उपराष्ट्रपती ज्यांनी राष्ट्रपती पद भुषविले नाही यांची यादी

अं.क्रं. चित्र नावे पदग्रहण पद सोडले कार्य
१. गोपाल स्वरूप पाठक ३१ ऑगस्ट १९६९ ३० ऑगस्ट १९७४ cell 5-1
२. बी.डी.जत्ती ३१ ऑगस्ट १९७४ ३० ऑगस्ट १९७९ cell 5-2
३. मोहम्मद हिदायतुल्ला ३१ ऑगस्ट १९७९ ३० ऑगस्ट १९८४ मोहम्मद हिदायतुल्ला हे भारताचे ६ वे उपराष्ट्रपती होते.यासोबतच ते देशाचे काळजीवाहू राष्टपतीसुध्दा होते.२० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९ पर्यंत ते काळजीवाहू राष्ट्रपती होते.
४. कृष्णकांत २१ ऑगस्ट १९९७ २७ जुलै २००२ कृष्णकांत हे भारताचे २० वे उपराष्ट्रपती होते.आपल्या पदावरून निवृत्त होण्यापूर्वी २००२ मध्ये त्यांचा हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.तत्पुर्वी ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू चे राज्यपाल होते.
५. भैरोसिंह शेखावत १९ ऑगस्ट २००२ २१ जुलै २००७ भैरोसिंह शेखावत १९९० ते १९९२ आणि पुन्हा १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थान चे मुख्यमंत्री झाले.२००७ मध्ये बहुमताने त्यांना उपराष्ट्रपती करण्यात आले.
६. हमीद अन्सारी ११ ऑगस्ट २००७ ४ ऑगस्ट २०१७ भारताचे १२ वे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे सलग दोन वेळा या पदावर निवडण्यात आले होते.१९८४ मध्ये हमीद अन्सारी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला यानंतर ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठचे कुलगुरू झाले.

🔘 भारताचे उपराष्ट्रपती जे उपराष्ट्रपती झाले. 

🔘 भारताचे उपपंतप्रधान व त्यांचा कार्यकाल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या