Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

तेलंगणा राज्यातील जिल्हे व क्षेत्रफळ यादी,telgana state

       भारतातील तेलंगणा हे आंध्रप्रदेश राज्यातुन वेगळे करण्यात आले.तेलंगाणा राज्य जुन २०१४ रोजी वेगळे घोषित करण्यात आले.यासाठी तेलंगणा राष्ट्रीय समितीने लढा चालविला होता

हैद्राबाद हि तेलंगणा राज्याची राजधानी असून हे शहर मुसा नदी काठी वसलेले आहे.तेलंगाना राज्याचे क्षेत्रफळ असून लोकसंख्या आहे.हे 

अं.क्रं. जिल्ह्यांची नावे  क्षेत्रफळ किंमी(वर्ग)
१. आदिलाबाद ४१५३
२. भद्राद्री कोठगुडम ७४८३
३. हनमकोंडा १३०९
४. हैद्राबाद २१७
५. जगित्याल २४१९
६. जनगांव २१८८
७. जयशंकर
भुपालपल्ली
२२९३
८. जोगुलांबा गदवाल २९२८
९. कामारेड्डी ३६६७
१०. करिमनगर २१२८
११. खम्मम ४३६१
१२. कुमुरम भीम
असिफाबाद
४८७८
१३. महबूबाबाद २८७७
१४. महबूबनगर २७३८
१५. मंचिर्याल ४०१६
१६. मेदक २७८६
१७. मेडचल-
मलकाजगिरी
१०८४
१८. मुलुगु ३८८१
१९. नलगोंडा ७१२२
२०. नारायणपेट २३३६
२१. नागरकर्नुल ६९२४
२२. निर्मल ३८४५
२३. निजामाबाद ४२८८
२४. पेद्दपल्ली २२३६
२५. राजन्ना
सिरिसिल्ला
२०१९
२६. रंगारेड्डी ५०३१
२७. संगारेड्डी ४४६४
२८. सिद्दिपेट ३६३२
२९. सुर्यापेट ३३७४
३०. विकाराबाद ३३८६
३१. वनपर्ति २१५२
३२. वरंगल १७६६
३३. यदाद्री भुवनगिरी ३२५३
◾अधिक माहिती पाहा
 ▪️ . पंजाब राज्यातील जिल्हांची संख्या?
 ◾ नवीन माहिती पाहण्यासाठी बाॅल्ग ला भेट द्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या