Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

हिंदी भाषा दिवस कधी साजरा करतात /हिंदी भाषा कि विशेषताये

 


 हिंदी भाषा 

हिंदी दुनिया की एक भाषा आहे.१० जानेवारीला "हिंदी विश्व दिवस साजरा केला जातो".परंतु भारतात १४ सप्टेंबर हिंदी दिवस साजरा केला जातो.वर्षा तुन एक दिवस हिन्दी दिवसी हीदी बोलावे . इंग्रजीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हींदीला प्राध्यान्य देण्यात येते.माहात्मा गांधींनी हिंदी भाषेला जनमानस भाषा म्हटले आहे.हिंदीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्यावा अशे बोलले होते.पण राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळाला नाही.परंतु भारतात हिंदीला राष्ट्रभाषा मानतात.

हिंदी दिवसाची सुरुवात

१४ सप्टेंबर १९४९ संविधान सभेने देवगिरी लिपीत लिहिलेली भाषा स्वीकारले. नंतर पहले पंतप्रधान श्री.पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी १४ संप्टेबंर हा हिंदी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.पहला हिंदी दिवस १४सप्टेबंर १९५३ रोजी साजरा केला .

💠 हिंदी दिवस कशासाठी साजरा करण्यात येतो💠

हिंदी दिवस यासाठी साजरा करण्यात येतो की हिंदी भाषेचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायला हवा हिंदी भाषेला जास्त महत्व प्राप्त व्हावे यासाठी.कार्यालयामध्ये इंग्रजी भाषेच्या ऐवजी हिंदी भाषेला महत्व दिल्या जातात.

हिन्दी दिवसाचे औचित्य साधुन हिंदी सबंधीत व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या