Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारताचे राष्ट्रपती जे उपराष्ट्रपती झाले यांची यादी,bhartache rashatpati je uparashtapati zale

              भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. आता पर्यंतच्या कालावधीत राष्ट्रपती झाले त्यापैकी जे उपराष्ट्रपती पदावर राहीलेले उपराष्ट्रपती यांची यादी.

अं.क्रं चित्र नाव कालखंड
१.
सर्वपल्ली राधाकृष्णन १५ ऑगस्ट १९४७ ते १५ डिसेंबर १९५०
२.
झाकिर हुसेन १३ में १९६२ ते १२ में १९६७
३.
व्ही.व्ही.गिरी १३ मे.१९६७ ते ३ मे १९६९
४.
रामस्वामी वेंकटरमण ३१ ऑगस्ट १९८४ ते २४ जुलै १९८७
५.
शंकर दयाळ शर्मा ३ सप्टेंबर १९८७ ते २४ जुलै १९९२
6.
के.आर.नारायणन २१ ऑगस्ट १९९२ ते २४ जुलै १९९७

🔘 भारताचे राष्ट्रपती यांचा कार्यकाल व यादी&   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या