Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

मराठवाड्यातील धरणे, मराठवाड्यातील धरणे यादी, महाराष्ट्रातील मराठवाड्यातील धरणे,marathavadyatil dharne

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्हातील धरणे यांची यादी.

 

मराठवाड्यातील प्रमुख धरणे
अं.क्रं. धरणे जिल्हा
जायकवाडी औरंगाबाद
माजलगाव धरण बिड
तेरणा धरण उस्मानाबाद
मांजरा धरण बिड
देवारागान धरण लातूर
बोरणा धरण बिड
चांदणी धरण उस्मानाबाद
अंबाडी औरंगाबाद
कुंडलिका धरण बिड
१० कुरनूर उस्मानाबाद
११ मेहकरी धरण बिड
१२ धारणी धरण लातूर
१३ पारगाव घाटशिल धरण बिड
१४ हरणी धरण उस्मानाबाद
१५ सिंदफणा धरण बिड
१६ सुखाना औरंगाबाद
१७ वान धरण बिड
१८ कर्परा धरण परभणी
१९ सिद्धेश्वर धरण हिंगोली
२० येलदरी धरण परभणी
२१ खंडेश्वर उस्मानाबाद
२२ इसापूर धरण नांदेड
२३ मासोली धरण परभणी
२४ जामखेड धरण नांदेड
२५ गिरीजा औरंगाबाद
२६ सकट उस्मानाबाद
२७ कराडखेड धरण नांदेड
२८ मासलगा धरण लातूर
२९ कुडाॖला धरण नांदेड
३० सिना कोळेगाव उस्मानाबाद
३१ टेंभापुरी औरंगाबाद
३२ मनार धरण नांदेड
३३ साकोला धरण लातूर
३४ तावरजा धरण लातूर
३५ पेठवडज धरण नांदेड
३६ घाणेवाडी जालना
३७ तिरू धरण लातूर
३८ अप्पर दुधना धरण जालना
३९ कल्याण गिरजा धरण जालना
४० पुर्नानेवपूर औरंगाबाद
४१ कल्याण धरण जालना
४२ ईसापुर धरण नांदेड
४३ अंजनापळशी औरंगाबाद
४४ गालहाती धरण जालना
४५ वाकोड औरंगाबाद
४६ धमना जालना

 अधिक माहिती पाहा

🔹 महाराष्ट्रातील जिल्ह्याची नावे

🔹 विदर्भातील प्रमुख धरणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या