Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारताचे उपराष्ट्रपती यादी, भारताचे उपराष्ट्रपती कोणते, भारताचे उपराष्ट्रपती,bhartache uprashtrapati yadi

         भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
अंक्रं चित्र उपराष्ट्रपती पदग्रहण पद सोडले
१.
सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १३ मे १९५२ १२ मे १९६२
२.
झाकिर हुसेन (१८९७-१९६९) १३ मे १९६२ १२ मे १९६७
३.
वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १३ मे १९६७ ३ मे १९६९
४.
गोपाल स्वरूप पाठक (१८९६-१९८२) ३१ आॅगष्ट १९६९ ३० आॅगष्ट १९७४
५.
बी.डी.जत्ती (१९१२-२००२) ३१ आॅगष्ट १९७४ ३१ आॅगष्ट १९७९
६.
मोहम्मद हमीद उल्लाह (१९०५-१९८२) ३१ आॅगष्ट १९७९ ३० आॅगष्ट १९८४
७.
रामस्वामी वेंकट रमण (१९१०-२००९) ३१ आॅगष्ट १९८४ २४ जुलै १९८७
८.
शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९) ३ सप्टेंबर १९८७ २४ जुलै १९९२
९.
के.आर.नारायणन (१९२०-२००५) २१ आॅगष्ट १९९२ २४ जुलै १९९७
१०.
कृष्णकांत (१९२७-२००२) २१ आॅगष्ट १९९७ २७ जुलै २००२
११.
भैरोसिंग शेखावत (१९२३-२०१०) १९ आॅगष्ट २००२ २१ जुलै २००७
१२.
मोहम्मद हमीद अन्सारी (१९३७- ११ आॅगष्ट २००७ ११ आॅगष्ट २०१७
१३.
व्यंकय्या नायडू (१९४९- ११ आॅगष्ट २०१७ ११ आॅगष्ट २०२२
१४.
जगदिप धनखड (१९५१- ११ आॅगष्ट २०२२ विद्यमान
🔘 भारताचे प्रथम नागरिक व 27 वे नागरिक कोन?
            
                   🙏Thanks for Watching 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या