Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

विश्वामध्ये सर्वात विशाल,उंच, लांब यांची माहिती

विश्वामध्ये सर्वात विशाल,उंच, लांब यांची माहिती
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा महाद्विप -- एशिया
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा पार्क -- एलोस्टोन पार्क
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा व्दिप -- ग्रिनलॅण्ड
⭐ विश्वामध्ये सर्वात उंच शिखर -- माउंट एव्हरेस्ट
⭐ विश्वामध्ये सर्वात लहान महाव्दिप -- ऑस्ट्रेलिया
⭐ विश्वामध्ये सर्वात लांब पर्वत शृंखला ‌ -- एडिज
⭐ विश्वामध्ये सर्वात लांब नदी - निल नदी
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा मरूस्थल - सहारा मरूस्थल
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठी नदी - अमेजन नदी
⭐ विश्वामध्ये सर्वात खोल झील - बैकाल झील
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा डेलटा - सुंन्दर वन
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा महासागर - प्रशांत महासागर
⭐ विश्वामध्ये सर्वात विशाल जलसन्धि - डेविस जलसन्धि
⭐ विश्वामध्ये सर्वात विशाल खारे पाण्याची झील -कैस्पियन सागर
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा सागर - दक्षिणी चीन सागर
⭐ विश्वामध्ये सर्वात विशाल प्रायव्दीप - अरब प्रायव्दीप
⭐ विश्वामध्ये सर्वात मोठा व्दीपसमुह - इंडोनेशिया
◾ अधिक माहिती पाहा ◾
🔹 भारताचे पहिले मंत्रीमंडळ
🔹 भारतातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
🙏 कृपया हि माहिती आवडल्यास शेअर, लाईक करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या