Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

सामाजिक सुधारणा चळवळी व संस्थापक

          समाजातिल अनिष्ट चालीरीतींना पायबंद घालून सामाजिक स्वास्थ्य व कल्याण यांसाठी केलेले उपाय व बदल. सामाजिक सुधारणा म्हणजे समाजात बुद्घिपुरस्सर समाज हितकारक केलेले बदल होत. सामाजिक सुधारणांचा मूळ हेतू लोकांचे प्राकृतिक, सामाजिक, मानसिक, बौद्घिक व भावनात्मक स्वास्थ्य अबाधित राखणे हा असतो. या संज्ञेची व्याप्ती वा कृतिकक्षा कालानुसार व सामाजिक कायद्यानुसार बदलत असते. 
सामाजिक सुधारणा चळवळी!
अं.सामाजिक चळवळ संस्थापक
1. ब्राहमो समाजराजा राममोहन रॉय
2. आर्य समाजस्वामी दयानंद सरस्वती
3.प्रार्थना समाजआत्माराम पांडुरंग रानडे
4.थिऑसाॅफिकल सोसायटीअॅनि बेझंट
5.हरिजन सेवक संघमहात्मा गांधी
6.सत्यशोधक समाजमहात्मा ज्योतिबा फुले
7.सेवा सदनबेहरामजी मलबारी
8.धर्म सभाराधाकांत देव
9.वहाबी चळवळसैद वलिउल्लाह
10.सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटईरोदे व्ही रामास्वामी
नवीन माहिती पाहण्यासाठी बाॅल्ग ला भेट द्या 
🔹अधिक माहिती पाहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या