Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

कर्नाटकात किती जिल्हे आहे, कर्नाटकाती जिल्ह्यांची ‌‌‌‌यादी ,Karnataka State list

भारतातील दक्षिणेकडील भागात कर्नाटक हे राज्य आहे. कर्नाटक राज्यात एकूण 31 जिल्हे असून प्रशासकीयदुष्टया चार विभाग करण्यात आले आहे
कर्नाटक जिल्हा माहिती!
अं.क्रंजिल्ह्यांची नावे
अं.क्रंजिल्ह्यांची नावे
1.रायचूर
2.रामनगर
3.विजापूर
4.विजयनगर
5.शिमोगा
6.हसन
7.हावेरी
8.बेल्लारी
9.बेळगाव
10.मड्या
11.मैसूर
12. यादगिर
13.धारवाड
14.बंगळूर ग्रामीण
15.बंगळूर नागरी
16.बालकोट
17.उत्तर कन्नड
18.बिदर
19.चिकमंगरुळ
20.चित्रदुर्ग
21.तुमकुर
22.दक्षिण कन्नड
23.दावणगेरे
24.कोलार
25.गदग
26.गुलबर्गा
27.चामराज नगर
28.चिकबल्लपूर
29.कोप्पळ
30.कोडागु
31.उड्डपी
* प्रशासकीय विभाग *
1.बेळगाव विभाग
2.गुलबर्गा विभाग
3.मैसूर विभाग
4.बेंगळुरू विभाग
🔹अधिक माहिती पाहा 🔹 महाराष्ट्रातील जिल्हे किती व कोणते 🔹 महाराष्ट्रातील जिल्हाची नावे कशी पडली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या