Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

कोकण विभाग जिल्हे, कोकणातील जिल्हे,koknatil jilhe

               कोकण विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्याच प्रमाणे मुंबई उपनगर हे देखील कोकण विभागमध्येच येतात. 

 

कोकण विभाग जिल्हे
अं.क्रं. जिल्हे
रायगड
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
मुंबई
मुंबई उपनगर
ठाणे
पालघर

🔘 महाराष्ट्रातील जिल्ह्याची नावे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या