शैक्षणिक कार्यात विविध माहिती व लागणारी फाॅर्म वेळेवर उपलब्ध होत नाही अशाच विविध फाॅर्म, माहिती किंवा कमी वेळात काम लवकर करण्यास्तव Apps बनविण्याचा प्रयत्न करतो जेणे करुन काम सोईचे होण्यास मदत होते.त्याच पैकी शालेय सत्र संपण्याच्या अगोदर आपणांस गोपणीय अहवाल माहिती भरून मागीतली जाते.त्याच अनुषंगाने या पेज मध्ये गोपणीय कोरे फाॅर्म pdf स्वरुपात आपण Download करु शकता.
त्यासाठी खालील दिलेल्या Download वर Click करुन Download करा
Cr form teaching -नमुना१: Click Download
Cr form teaching -नमुना२: Click Download
Cr form non-teachनमुना १: Click Download
Cr form non-tea oldनमुना २: Click Download
🔹 माहिती पाहण्यासाठी बाॅल्ग आवश्य भेट द्या
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog