Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

हिमाचल प्रदेशात किती जिल्हे आहेत

         हिमाचल प्रदेश हे भारतातील उत्तरे कडील एक पाहाडी राज्य आहे.शिमला हि हिमाचल प्रदेशची राजधानी आहे.व सर्वात मोठे शहर आहे.हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे या राज्याला नैसर्गिक सौंदर्य लाभलेली आहे.येथे पर्यटकांसाठी निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत.शिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे.
अं.क्रं जिल्ह्यांची नावे श्रेत्रफळ(वर्ग कि.मी.)
1. बिलासपूर 1167
2. चंबा 6528
3. हमिरपुर 1118
4. कांगडा 5739
5. किन्नोर 6401
6. कुल्लु 5503
7. लाहुल आणि स्पिती 13835
8. मंडी 3950
9. शिमला 5131
10. सिरमोर 2825
11. सोलन 1936
12. ऊना 1540
◾ अधिक माहिती पाहा. ▪️ कर्नाटक राज्यातील प्रमुख नद्या ▪️ मध्यप्रदेशातील पर्वत रांगा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या