Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

Save as page word file,save page word file kase kare

Save page word फाईल

 Microsoft word मद्ये work कसे करावे या page मद्ये file save कशी करावी त्या विषयी step -step माहिती दिलेली आहे.
१) स्टेप: प्रथम आपण कॉम्पुटर मधील तयार केलेल्या page मध्ये कॉम्पुटर स्क्रीन वरील डाव्या बाजूस file tab दिसेल
खालील दिलेल्या आकृति नुसार

२) स्टेप : file वर click केल्या नंतर आपणास save as option दिसेल
खालील दिलेल्या आकृती नुसार 

३) स्टेप : save as tab var click करून आपल्या सामोर पुढील पर्याया प्रमाणाने आपणास file कोठे ठेवायची आहे. Document,D drive,E drive, किंवा इतर पर्याय आपल्या समोर येईल त्यातील एक पर्याय वर click करून file save करू शकता.
खालील दिलेल्या आकृती नुसार 

४) स्टेप: वरील आकृती नुसार drive select केल्या नंतर आपल्या file ला नाव द्यावाचे आहे खालील file name मद्ये file चे नाव द्या 
खालील दिलेल्या आकृती नुसार 

५) स्टेप: file ला नाव दिल्या नंतर खालील दिलेल्या आकृती नुसार save tab वरती click करून file save करा.
                      खालील दिलेल्या आकृती नुसार 


वरील स्टेप केल्या नंतर आपली file save झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण ज्या drive मध्ये file save केली तो drive open करून पाहावा.

◾ अधिक माहितीसाठी पाहा

१) Microsoft word मद्ये folder मध्ये कसे create करावे 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या