Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

महात्मा गांधी विषयी माहिती /महात्मा गांधी

राष्ट्रपीता महात्मा गांधी

  

             महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे संपूर्ण नाव  मोहनदास करमचंद गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते आणि तत्वज्ञ  होते .महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जात अहिसात्मक असहकार आंदोलनाच्या मार्गांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले अहिसात्म्क मार्गांनी स्वातत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी सर्व जगाला प्रेरित केले गांधीजी भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.
              नेताजी सुभाषचंद्र बोष यांनी १९४४ मध्ये त्यांना प्रथम त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले ते सत्याग्रहाचे जनक होते त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून  जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

महात्मा गांधी यांचा परिचय

नाव : मोहनदास करमचंद गांधी 
जन्म :०२ ऑक्टोबर १८६९  रोजी झाला
जन्म स्थान :पोरबंदर (गुजरात )
वडील :करमचंद उत्तमचंद गांधी 
आई :पुतळाबाई करमचंद गांधी 
पत्नी :कस्तुरबा 
मूत्यू :३० जानेवारी १९४८ नवी दिल्ली 

महात्मा गांधी यांचे शिक्षण 

दहावीची परिक्षा १८८७ मध्ये उत्तीर्ण झाले उच्चशिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले .तिकडे बँलिस्टर  ची पदवी घेवून ते भारतात आले येथे आल्यावर राजकोट व मुबई येथे वकिली सुरु केली गांधीजी १८९३ ला दक्षिण आफ्रिकेला हिंदी कंपनीचे वकील म्हणून गेले . 

महात्मा गांधीचे कार्य 

असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी प्रथम दक्षिण आफ्रिकेत ,तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला १९१५ मध्ये भारतात परत आल्भायावर त्रयांनी चंपरन मधील शेतकर्तीयांना जुलमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले १९२१ मध्ये  राष्ट्रीय कॉंग्रेसची 
सूत्र सांभाळल्यानंतर गरिबी निर्मुलन आर्थिक स्वावलंबन ,स्त्रियांचे समान हक्क .सर्व-धर्म-समभाव ,अस्पुश्यतानिवारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली गांधीजी आजीवन साम्प्र्दायीकातावाद (सप्रदायावर राजकारण करणे ) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्या पर्यंत पोहचले .ढासळत जाणर्या खिलापत चळवळीला त्यांनी अंधार दिला आणि मुस्लिमाचे नेते बनले .

महात्मा गांधीची  चळवळ  

१९१७ मध्ये त्यांनी बिहार मधील चंपारण्य  जिल्ह्यात युरोपियन कडून नळी कामात कामकरणा -या  मजुराची होत असलेली पिळवणूक विरोधात आंदोलन केले .गुजरात मध्ये शेतक-यावर होत असलेल्या अन्याय विरोधात आंदोलन केले १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी.लांब दांडी यात्रेचे प्रतिनिधित्व केले .
१९४२ मध्ये त्यांनी इग्रजाविरूद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले आणि यासारख्या इतर करणा साठी  त्यांना भारतात व दक्षिण आफिकेत अनेकदा तुरुंगात टाकले.
"सविनय कायदेभंग चळवळ""चले जावं आंदोलन ""असहकार चळवळ ""खिलापत चळवळ "ब्रिटीश वस्तूवर बहिषकार केला ,"भारत छोडो चळवळ "
गांधीजी आयुष्भर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला .स्वतःहि याचं तत्वानुसार जगले आणि इतरानाही तसे करावे असे सुचविले त्यांनी खेड्यांना खर्या भारताचे मुळ म्हणून पहिले आणि स्वयमपूर्णतेचा पुरस्कार केला .स्वतः हा कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केला .

सेवाग्राम आश्रम 

महात्मा गांधी यांनी वर्धा येथिल  जमनालाल बजाज यांच्याशी संपर्क करून १९३६ मध्ये वर्धा पासून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे आश्रमाची स्थापना केली आश्रमात त्यांनी कु
त्यांच्या शेवटच्या वर्षामध्ये भारत पाकीस्थान फाळणी मुले
व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयन्न केले.
२ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हमून साजरा केला जातो .या दिवसी भारतात सार्वजनिक सुट्टी असते हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन"म्हणून पाळला जातो 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या