Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

लाल बहादूर शास्त्री /भारताचे दुसरे पंतप्रधान

 लालबहादूर शास्त्री    

                     भारताला "जय जवान जय किसान " हा मंत्र देणाऱ्या भारताचे दुसरे पंतप्रधान "लाल बहादूर शास्त्री त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले .त्याच्या जन्मांतर लवकरच त्यांच्या वडिलाचे निधन झाले .त्यामुळे त्याच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले .त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.महात्मा गांधीजीच्या विचाराचा पगडा शास्त्रीजीच्या मनावर होता.

                     शास्त्रीजी जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते .महात्मा गांधीजीचे पाहिली भेट १९१६ साली  झाली.त्यावेळी ते आफ्रिकेतून नुकतेच भारतात आले होते.तेव्हा पाढरा काठेवाडी फेटा ,अंगरखा व जोड सर्वच्या

नजरेत भरेल असा त्याचा पेहराव होता साधा पेहराव खाली दडलेल्या विचाराची श्रीमंती त्याच्या भाषणावरून दिसून आली .राजे महाराज्यांच्या समोर केलेल्या भाषणात गांधीजी म्हणाले होते "भारतातील जनता दारिद्र्यत मरतअसताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आले .त्यांनी आपले अलंकार विकून टाकावे व मिळालेल्या पैसा गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरावा हे वाक्य "महाराजाच्या श्रीमतीची घणाघात करणारे शब्द ऐकुन अनेक राजे भर सभेतून उठून गेले पण सभा ऐकण्यासाठी आलेली जनता गांधीजीच्या या भाषणाने टाळया वाजवू लागली हे दुश्य शास्त्रीजींनी पहिले व ते देशप्रेमाने प्रेरित झाले.त्यांचे मन शाळेत लागेना त्यांनी शाळेला रामराम ठोकला व स्वात्त्र्याच्या चळवळीत सहभागी झाले.पण त्या नतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले त्यांना ज्ञान संपादनाची हौस होती त्यांना काॅलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मै लाची पायपीट करावी लागत का ॅलेज झाल्या नंतर त्यांचा निश्चय होता  नोकरी न करता समाजसेवा करायची .ते देशासाठी ठिकठिकाणी जावून आले आपल्या मृद वाणीने व निश्चयी  शब्दाने आपली छाप पाडीत आणि आपल्या देशात काय उणे आहे ,दुसर्या देशातून काय घेन्यासारखे हे स्वदेशी परतल्या नतर ते कामाला लागत .

२७मे १९६४ ला नेहरुजीच्या निधनानंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आली .त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत वरून दाखविले अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले .


लालबहादूर शास्त्रीजीचा जीवन परिचय 

लाल बहादूर यांचा जन्म : २ आ ँक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेश -वाराणसी -पासून एका रेल्वे टावून मुगलसराय येथे झाला त्यांचे वडील एक शिक्षक होते.
लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू  : ११ जानेवारी १९६६ (ताश्कंद )

विवाह :१९२७ साली ललितादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार सहित होय .त्याच्च्या अंगच्या अनेक गुणाचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी वामन मूर्ती अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले .त्याने सारे जग स्मित झाले आहे.भारताची मान जगात उंचावली "जय जवान जय किसान " या शास्त्रीजीच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयी खंबीर धोरणाचे पडसाद उमटले .

लालबहादूर शास्त्रीजींचे कार्य 

                     त्या वेळी लाल लजपतरायांनी गोखल्याच्या  धर्तीवर "लोकसेवक समाज "संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले .स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या