Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

इतिहासातील महत्वाच्या घटना /कायदे,उठाव,तह,इग्रजी राजवटीची सुरवात

 

                 इतिहासातील महत्वाच्या घटना या पेज मध्ये इंग्रज राजवटीतील कायदे,उठाव,तह,इग्रजी राजवटीची सुरवात इत्यादी या पेज मध्ये नमूद केलेले आहे .

घटनेचे नाव वर्ष विशेष
प्लासीची लडाई १७५७ उधौला व इंग्रज
बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला,मिर कासीम,मुघल बादशाह,शहा आलम व इंग्रज
भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा
वसईचा तह 1802 इंगज व पेशवे
सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्यात बाजीरावचा पराभव,मराठेशाहीचा शेवट
अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी
तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी
दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)
रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला.
सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग
भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग लॉर्ड मेकॉले
रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी
भारतातील पहिली कापड गिरण 1853-54 काउसज
पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा
विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी
विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता
1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती
राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला
वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात
1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी
दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन
शेतकर्या्चा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाल
हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला
हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर
उमाजी नाईकांना फाशी 1832
संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी,अयोध्या इ.)
मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत
च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 हर हर महादेव मारो फिरंगी का अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू
भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली
गोंड जमातीचा उठाव ओडिशा
संथाळांचा उठाव बिहार
रामोशांचा उठाव उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली
गडकर्यािचा उठाव कोल्हापूर
कोळी व भिल्लाचा उठाव महाराष्ट्र
1857 च्या उठावाचे नेतृत्व बहादुरशाह
भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे
स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन
हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग
भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन
भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या