Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

How to t.c.apps/दाखला अप्प्स



नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
                              ॲप्स मध्ये या पेज मध्ये मी आपणा करिता "टी.सी.Apps "बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याकरिता खालील सूचना दिलेल्या आहेत अगदी सोप्या आणि सहज आपण विध्यार्थ्याची T.C. बनविता येते जर दुय्यम प्रत देण्याकरिता आपणा जवळ डाटा सेव असल्यामुळे आपणास एका CLICK वर PRINT देवून विध्यार्थ्यास दुय्यम प्रत देवू शकतो खालील दिलेल्या Dwonlod वरती क्लीच्क करून Apps आपल्या Computer मध्ये Dwonlod Folder मध्ये सेव होते . आपण dwonlod वर click करा


** धन्यवाद **

Dwonlod


टीप : काही अडचणी आल्यास माझाशी संपर्क साधा मो.नं. ८००७०६४०१६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या