Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

महाराष्ट्रातील जिल्ह्याची नावे, महाराष्ट्रातील जिल्ह्याची यादी, महाराष्ट्रातील विभागवार जिल्हा निहाय यादीmaharstrati jilha yadi

                भारत देश हा विविधतेने नटलेले आहे त्या मध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे.महाराष्ट हे सुख-समृद्ध राज्य आहे यामध्ये साहा विभाग आहे त्या विभागात अनेक जिल्हे आहेत त्यांची जिल्ह्याची विभागनिहाय यादी या पेज मध्ये देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील जिल्ह्याची नावे

औरंगाबाद विभाग जिल्हे
औरंगाबाद
जालना
परभणी
बिड
हिंगोली
नांदेड
उस्मानाबाद
लातूर
नाशिक विभाग जिल्हे
नाशिक
धुळे
नंदुरबार
जळगाव
अहमदनगर
कोकण विभाग जिल्हे
पालघर
ठाणे
रायगड
मुंबई
मुंबई उपनगर
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे विभाग जिल्हे
पुणे
सातारा
सांगली
सोलापूर
कोल्हापूर
अमरावती विभाग जिल्हे
बुलढाणा 
वाशिम 
यवतमाळ 
अमरावती 
अकोला
नागपूर विभाग जिल्हे
नागपूर 
चंद्रपूर 
गडचिरोली 
भंडारा 
१०गोंदिया 
११वर्धा

🔘 मराठवाड्यातील नद्या व त्यावरील धरणे.

 🔘 विदर्भातील नद्या व त्यावरील धरणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या