Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे, भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारतातील राज्य निहाय आंतरराष्ट्रीय हवाई विमानतळ
अंकं राज्य जिल्हा निहाय हवाई विमानतळाचे नाव
तामिळनाडू तिरुचिरापल्ली तिरूचिलरापल्ली-हवाई विमानतळ
राजस्थान जयपूर जयपूर-हवाई विमानतळ
महाराष्ट्र पुणे पुणे-विमानतळ
तामिळनाडू कोयंबटुर सिविल एरोडॢम विमानतळ
मेघालय शिलागंजा रुकी आंतरराष्ट्रीय विमानतळ
तामिळनाडू चैन्नई चैन्नई-आंतरराष्टीय विमानतळ
महाराष्ट्र नागपूर डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
आंध्रप्रदेश हैदराबाद राजिव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
आसाम गुवाहाटी लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ
१० महाराष्ट्र मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
११ बिहार गया गया-आंतरराष्टीय विमानतळ
१२ मध्यप्रदेश इंदोर देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
१३ दिल्ली नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
१४ मध्यप्रदेश भोपाल राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ
१५ गुजरात अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
१६ केरळ तिरूवनंतपूरम त्रिवेंद्रम-आंतरराष्टीय विमानतळ
१७ कर्नाटक बेंगळुरू बेंगळुरू-आंतरराष्टीय विमानतळ
१८ केरळ कन्नुर कन्नुर-आंतरराष्टीय विमानतळ
१९ कर्नाटक मंगलौर मंगलौर-आंतरराष्टीय विमानतळ
२० केरळ कोझिकोड कालीकट-आंतरराष्टीय विमानतळ
२१ आंध्रप्रदेश विजयवाडा विजयवाडा-आंरराष्टीय विमानतळ
२२ केरळ कोच्चि कोचीन-आंतरराष्टीय विमानतळ
◾ अधिक माहिती पाहा ◾
🔹 भारताचे पहिले मंत्रीमंडळ
🔹 इतिहासातील महत्त्वाच्या घटना 
🙏 कृपया हि माहिती आवडल्यास शेअर, लाईक करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्या पर्यंत पोहचू शकले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या