Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

महात्मा गांधी यांची माहिती/सत्याग्रह/आंदोलन/चळवळ/information about Mahatma Gandhi

            मोहनदास करमचंद गांधी यांचा(जन्म ०२ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला मृत्यू ३० जानेवारी १९४८ रोजी झाला) यांनाच आपण महात्मा गांधी या नावाने ओळखले जावू लागले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात अग्रेसर असणारे नेते होते.स्वातंत्र लढ्यातील आंदोलने, सत्याग्रह इत्यादी विषयक माहिती यामध्ये देण्यात आली आहे
महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी व वर्षे
अ.क्रं आंदोलन/यात्रा वर्षे
गांधीजी आफ्रिकेला गेले १८९३
गांधींचा पहिला सत्याग्रह १९०६
गांधीजी पहिल्यांदा जेलमध्ये गेले १९०८
गांधीजी आफिकेतुन परत आले. १९१५
साबरमती आश्रमाची स्थापना १९१६
चंपारण्य सत्याग्रह १९१७
अहमदाबाद मिल मजूर आंदोलन १९१८
खिलाफत आंदोलन १९१९
असहयोग आंदोलन १०२०
१० असहयोग आंदोलन मागे १९२२
११ कांग्रेस चे अध्यक्ष पद १९२४
१२ दांडी यात्रा १९३०
१३ सविनय अवज्ञा आंदोलन १९३०
१४ गांधी इर्विन समझोता १९३१
१५ द्वितीय गोलमेज परिषद १९३१
१६ पूना समझोता १९३२
१७ हरिजन संघाची स्थापना १९३२
१८ भारत छोडो आंदोलन १९४२
◾ अधिक माहिती पाहा ◾
🔹 डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती व कार्य 
🔹 महात्मा ज्योतिबा फुले  यांची माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या