Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भारतातील ज्योतिर्लिंग ,India jotiling temple

           महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे.अनेक धार्मिक स्थळे आहेत.तसेच महाराष्ट्रत धार्मिक स्थळे  आहेत.त्याच पैकी पाच ज्योतीर्लिंग महाराष्ट्रत आहेत.तसेच उर्वरित जौंतिलिंग इतर राज्यात आहेत.

भारतातील बारा ज्योतिर्लिंग नावे
अं.क्रं. ज्योतिर्लिंग नाव स्थळ जिल्हा राज्य
भिमाशंकर खेड पुणे महाराष्ट्र
त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र
वैद्यनाथ परली बीड महाराष्ट्र
नागेश्वर दारुकवन औंढा नागनाथ हिंगोली महाराष्ट्र
घृष्णेश्वर वेरूळ संभाजीनगर महाराष्ट्र
रामेश्वर सेतूबंध कन्याकुमारी तामिळनाडू
विश्वेश्वर वाराणसी वाराणसी उत्तरप्रदेश
ओंकारेश्वर ओंकार मांधाता मध्यप्रदेश
महाकालेश्वर उज्जैन उज्जैन मध्यप्रदेश
१० मल्लिकार्जुन श्रीशैल्यम श्रीशैल्य आंध्र प्रदेश
११ सोमनाथ प्रभासपट्टम सौराष्ट्र गुजरात
१२ केदारनाथ हिमालय
भारतातील प्रसिद्ध मंदिरे
अं.क्रं. मंदिर स्थळ जिल्हा राज्य
सोमनाथ प्रभास पाटण सौराष्ट्र गुजरात
गंगाद्वार -- हरीद्वार उत्तराखंड
रामनाथस्वामी रामेश्वरम् रामनाथपुरम तामिळनाडू
बौद्ध मंदिर बोधगया गया बिहार
शोर मंदिर/शिव, विष्णू महाबलीपुरम चेगलपटटू तामिळनाडू
श्रीकृष्ण/विष्णू मथुरा मथुरा उत्तरप्रदेश
त्रिवेणी संगम प्रयाग प्रयागराज उत्तरप्रदेश
8 त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नासिक नासिक
देवप्रयाग ---- तेहरी गडवाल उत्तराखंड
१० अंबाबाई मंदिर कोल्हापूर कोल्हापूर महाराष्ट्र
११ जौतिरर्लींग वाराणसी वाराणसी उत्तरप्रदेश
१३ महाकालेश्वर उज्जैन उज्जैन उत्तरप्रदेश
१४ संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी पुणे महाराष्ट्र
१५ संत गजानन महाराज शेगाव बुलढाणा महाराष्ट्र
१६ रूक्मिणी मंदिर कौंडण्यपूर तिवसा अमरावती
१७ विठ्ठल मंदिर पंढरपूर सोलापूर महाराष्ट्र
१८ संत एकनाथ महाराज पैठण औंरगाबाद महाराष्ट्र
१९ संत साईबाबा शिर्डी अहमदनगर महाराष्ट्र
२० जगन्नाथ पुरी पुरी पुरी ओडीसा
२१ तुळजाभवानी मंदिर तुळजापूर उस्मानाबाद महाराष्ट्र
२२ स्वामी समर्थ अक्कलकोट सोलापूर महाराष्ट्र
२३ राम मंदिर रामटेक रामटेक महाराष्ट्र
२४ मार्कंडेय मंदिर चामोर्शी गडचिरोली महाराष्ट्र
२५ अंबामाता अंबेजोगाई बीड महाराष्ट्र
२६ रेणुका माता मंदिर माहूरगड नांदेड महाराष्ट्र
२७ गुरुद्वारा नांदेड नांदेड महाराष्ट्र
२८ गणपती मंदिर गणपतीपुळे रायगड महाराष्ट्र
२९ ज्योतिबा मंदिर ज्योतिबा डोगर कोल्हापूर महाराष्ट्र
३० त्रिगुजीनारायण ---- टेहरी गडवाल उत्तरप्रदेश
३१ श्रीकृष्ण मंदिर द्वारका जामनगर गुजरात
३२ ब्रम्हदेव मंदिर पुष्कर अजमेरी राजस्थान
३३ बद्रीनारायण मंदिर -- चामोली उत्तरप्रदेश
३४ वेंकटेश्वर मंदिर तिरुपती चिंतूर आंध्र प्रदेश
३५ सुवर्ण मंदिर अमृतसर अमृतसर पंजाब
३६ संत मोईनुद्दीन चिश्ती अजमेर अजमेर राजस्थान

🔹 मराठवाड्यातील नद्या व त्यावरील धरणे

 🔹 विदर्भातील नद्यांवरील धरणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या