Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

पंजाब राज्यात किती जिल्हे आहेत,panjab state district name

         पंजाब हे भारताच्या वायव्यकडील राज्य आहे. पंजाब राज्याची स्थापना १ नोंहेबर १९६६ या दिवशी करण्यात आली. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. यांच्या ईशान्य कडे हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीर , पूर्वेस चंदिगड, दक्षिण आणि आग्नेय दिशेला हरियाणा, नैऋत्येस राजस्थान राजस्थान ही राज्य आहे. पश्चिमेस पाकिस्तान आदेश आहे. पंजाब राज्याचे क्षेत्रफळ ५०३६२ एवढे असून पंजाब व हरियाणा यांची संयुक्त राजधानी चंदीगड आहे. पंजाब ची भाषा पंजाबी असून येथे शीख धर्माचा उदय झाल्याने शीख धर्मीय जास्त प्रमाणात आहे. येथील प्रमुख पीक गहू, तांदूळ, ताग, चहा ही प्रमुख पिके आहेत. पंजाब मधील लुधियाना हे सगळ्यात मोठे शहर आहे.
अं.क्रं जिल्ह्यांची नावे क्षेत्रफळ किंमी
१. अमृतसर जिल्हा २६८३
२. भटिण्डा जिल्हा १३८८५२५
३. फिरोजपुर जिल्हा ५३०५
४. फरीदकोट जिल्हा १४५८
५. फतेहगढ साहिबा जिल्हा ११४८
६. गुरुदासपूर जिल्हा २६१०
७. पठाणकोट जिल्हा ९२९
८. होशियारपुर ३३६५
९. जालंधर जिल्हा २६३२
१०. कपूरथला जिल्हा १६३३
११. लुधियाना जिल्हा ३७६७
१२. मानस जिल्हा २१७४
१३. मोगा जिल्हा २२३५
१४. मुक्तसर जिल्हा २६१५
१५. शहीद भगतसिंग
नगर जिल्हा
१२६६
१६. पटियाला जिल्हा ३४३०
१७. रुपनगर जिल्हा १४४०
१८. संगरुर जिल्हा ३६८५
१९. तरन तारन साहिबा
जिल्हा
२४१४
२०. अजितगढ जिल्हा १०९८
२१. मरेलकोटला जिल्हा ६८४
२२. फाजिल्का जिल्हा ३११३
२३. बरनाला जिल्हा १४२३
◾अधिक माहिती पाहा ▪️ कर्नाटकात किती जिल्हे आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या