Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

Microsoft word मध्ये folder kase बनवावे, Microsoft word create in folder

 Microsoft word मध्ये folder तयार करणे

Microsoft word मद्ये folder कसे बनवावे या page मद्ये  त्या विषयी step -step माहिती दिलेली आहे.

1) स्टेप: यामध्ये आपण ज्या drive, documents किंवा इतर drive मध्ये file save केली असेल ती drive open करा.

खालील दिलेल्या आकृती नुसार

2) स्टेप : आपण ज्या ठिकाणी file save केली आहे.तो drive open करून वर दिलेल्या home tab वर जा 

खालील दिलेल्या आकृती नुसार 


3) स्टेप : home tab ला click केल्या नंतर तुमच्या समोर new folder tab open होईल .

खालील दिलेल्या आकृती नुसार 


4) स्टेप : new folder tab वरती click केल्यानंतर new folder चे opstion दिसेल.

खालील दिलेल्या आकृती नुसार 


5) स्टेप : new folder चा tab open झाल्यानंतर त्या मद्ये folder चे नाव द्या व enter करा  folder create झालेले असेल.

       अशा स्टेप नुसार कोणत्याही drive किंवा documents मद्ये folder create करु शकता

◾ अधिक माहितीसाठी पाहा.

🔘 macrosofft word मध्ये File save as करणे 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या