नमस्कार मित्रहो ravinhiwale.blogspot.com या ब्लॉग मध्ये आपले सर्वाचे स्वागत
आहे या पेज मध्ये भारतातील सर्वात लांब असणार्या बाबीची माहिती दिलेली आहे .
*भारतातील लाब *
विवरण | स्थळ |
---|---|
भारतातील लांब नदी | गंगा नदी 2,510 |
भारतातील सर्वात रेल्वेमार्ग | जम्मूतावी कन्याकुमारी |
भारतातील लांब लेणी | अजिंठा |
भारतातील लांब बोगदा | जवाहर बोगदा |
भारतातील सर्वात लांब धरण | हिराकुंड धरण महानदीवर ओरिसा |
भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल | सोन नदीवरील पूल |
भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल | सी लिंक मुंबई वरळी बांद् |
भारतातील सर्वात लांब पूल | हावडा ब्रीज |
भारतातील सर्वात लांब विधुत मार्ग | दिल्ली ते कलकत्ता |
भारतातील सर्वात लांब रस्ता पूल | गांधी सेतु |
Thanks For Waching
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog