Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

भाताचे जनक /शिल्पकार

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आह

भारतातील महत्वाचे गणमान्य व्यक्ती ज्यांनी भारत घडविण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिलेले आहे . "जनक व शिल्पकार यांची नावे" .खालील रकण्यात दिलेली आहे.

 ** भारताचे जनक /शिल्पकार **

आ.क्र जनक/शिल्पकार  व्यक्ती 
१    आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय
२. आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू
३. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी.
४. भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ चटर्जी
५. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक
6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल
७. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर
८. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक दादासाहेब फाळके.
९. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक डॉ.होमी भाभा.
१०. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक ह.ना.आपटे.
११. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत
१२. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन
१३. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक लॉर्ड मेयो
Thanks For Watching

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या