Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

PDF फॉईल बनविणे



नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे
Well Come

          नमस्कार मीत्रहो मी श्री.रविंद्र हिवाळे ravinhiwale.blogspot.com या बॉल्ग मध्ये आपले सहर्ष स्वागत या पेज मध्ये PDF फाईल कशी बनवायची माहिती दिलेली आहे स्टेप १ : microsoft words मध्ये फाईल तयार करून घ्या seve as करून फाईलला नाव द्या आणि seve करून घ्या स्टेप २: आपण seve केलेली फाईल open करा seve as करून खालील पट्टी मध्ये तुम्हाला file name दिसेल त्यामध्ये फाईलचे वेगळे नाव टाका ओ त्या खालील पट्टी मध्ये seve as type दिसेल त्यामध्ये बाजूला v वर किल्क करा त्यामध्ये list दिसेल pdf निवडा व sev करा तुमची pdf फाईल तयार झालेली असेल : pdf फाईल बनविण्यासाठी vedio पहा खालील click here वर click करा

टीप : काही अडचणी आल्यास माझाशी संपर्क साधा मो.नं. ८००७०६४०१६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या